नमस्कार मंडळी
तुमच्या जन्मतारखेचा मूल्यक ८ आहे का कारण जन्म तारखेचा मुलांक ८ असलेली लोक मेहनती असतात म्हणे याचबरोबर या लोकांना वयाच्या ३५ व्या वर्षानंतर यश मिळतं आणि ह्या व्यक्ती स्वतःच्या बळावर आयुष्यात यश मिळवतात हे आम्ही सांगत नाही तर असं अंकशास्त्र सांगते होय कारण अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तीचे भविष्य आणि जीवन जाणून घेण्याचा एक मार्ग मानला जातो त्यामध्ये गुणांच्या आधारे अंदाज बांधले जातात
अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या तारखेपासून त्याच्या आयुष्याबद्दल बरंच काही जाणून घेता येतात तर काही संख्यांचा आपल्या जीवनावरही मोठा प्रभाव पडत असतो आणि अशाच आठ क्रमांकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जो शनी देवाशी संबंधित आहे चला तर मग कोणत्या जन्मतारखेचा मुलाखत आठ आहे आणि कोणत्या लोकांचे नशीब ३५ वर्षानंतर चमकेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात अंकशास्त्रानुसार ज्याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेला झाला असेल
त्यांचा मुलांक ८ असतो ८ अंकाचा स्वामी शनि देवांना मानले जातात यामुळे मुलांक ८ च्या लोकांवर शनी देवाची विशेष कृपा असते असे सांगितले जातात ज्यांचे जन्मतारखेचा मुलांक ८ असतो शुभ अंक आठ असतो अशा व्यक्ती रहस्यमी स्वभावाच्या असतात त्यांना त्यांच्या मनातील गोष्टी कोणालाही पटकन सांगता येत नाही शिवाय ह्या व्यक्ती खूप मेहनती असतात त्यांनी ठरवलेल्या कामात ते यश मिळवतात त्यांना साधं जगणं आवडतं ते फारसे सामाजिक नसतात मात्र या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत
नशिबावर विसंबून राहता आपल्या कर्मावर त्या व्यक्ती लक्ष केंद्रित करतात त्यांना आयुष्यात जे हवं असतं ते आपल्या कष्टाने मेहनतीने प्राप्त करत असतात त्या व्यक्ती अतिशय कठोर परिश्रमी असतात आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना चांगलं स्थान प्राप्त होत शिवाय आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी या व्यक्ती लवकर हार म्हणत नाही आणि संकटांना ते धेरियन सामोरे जातात अंकशास्त्रनुसार ज्या लोकांचा मुलांक ८ असतो त्या व्यक्ती रहस्य नाही तर असतातच मात्र या लोकांना निष्काळजीपणा आवडत नाही
आठ मुलांक असलेली लोकं प्रत्येक परिस्थितीत खूप आनंदी असतात शिवाय यासोबतच ह्या व्यक्ती आपलं कामही वेळेवर पूर्ण करतात या लोकांना निष्काळजी पण आवडत नाही शिवाय या लोकांचं नशीब सुमारे ३५ वर्षांनी चमकत या मागचं कारण म्हणजे आठ क्रमांकाचे स्वामी शनी आहे आणि शनी हा संथगतीचा ग्रह आहे त्यामुळे हे ग्रह उशिरा फळ देतात मात्र गरीब कुटुंब जन्म घेऊन ह्या व्यक्ती वयाच्या ३५ व्या वर्षी भरपूर पैसा कमावतात आणि यासोबतच या व्यक्ती अमाप संपत्तीचे मालक बनतात असेही अंकशास्त्र सांगतात
शिवाय आठ क्रमांकाच्या लोकांसाठी शनिवार आणि शुक्रवार हा शुभ दिवस असतो याचबरोबर या लोकांसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळचा मानला जातो तर दुसरीकडे या लोकांनी इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल तेल पेट्रोल पंप रियल इस्टेट बांधकाम आणि लोखंडी वस्तूंची संबंधित व्यवसाय केला तर त्यांना नक्कीच यश प्राप्त होतं असं सुद्धा अंकशास्त्रनुसार सांगितले जातात शिवाय आठ मुलांक असलेल्या व्यक्तींनी आपल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेलाच काम सुरू करावं
असं म्हटलं जातं कारण आठवा मुलांकर शनीदेवाचा असल्याने अशा व्यक्तींसाठी शनिवार अधिक लाभदायी ठरू शकतो म्हणजेच शनिवार त्यांच्या दृष्टीने शुभमुहूर्त मानला जातो शिवा आपल्या जन्मतारखेत आठ मुलांक असलेल्या व्यक्तींनी त्यांच्यात काही उणीव असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिल पाहिजे म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी इतरांबरोबर करण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यांची कधीही फसवणूक करू नये
याबरोबरच कोणाला अंधारातही ठेवू नये कारण या व्यक्तींच्या गुप्त गोष्टी उघडकीस आल्यानंतर त्यांना फार मोठ्या अपमानाचा सामना करावा लागू शकतो तर अशाप्रकारे आठ १७ आणि २६ या तारखेला जन्मलेले लोकांचा नशीब ३५ वर्षानंतर चमकतात शिवाय त्यांच्या जन्मतारखेचा मुलांक ८ आहे अशा व्यक्तींना सुद्धा वयाच्या ३५ व्या नंतरच यश प्राप्त होतं असं अंकशास्त्रानुसार सांगितले जातात