नमस्कार मंडळी
जर तुम्हाला असे वाटतय कि तुम्ही खूप शांततेमध्ये राहताय आणि आता तुम्हाला कुणाच पासून धोका नाहीये तर तुम्ही चुकीचे आहात आजही तुमच्या आयुष्यात असे बरेच लोक आहेत जे तुमच्या इन्फॉर्मेशन चा युज करून तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात कधी कधी काय होतं माहितीये का आपण बऱ्याचशा गोष्टी समोरच्या बरोबर शेअर करून टाकतो एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी सांगून टाकतो आणि यामुळे नंतर आपल्यालाच पस्तावाव लागत चला तर मग अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या गोष्टी तुम्हाला कुणासोबतही शेअर नाही करायचे
नंबर वन तुमचं इन्कम बघा तुमच्या इन्कम बद्दल कुणालाही कुणालाही काहीच सांगू नका आणि प्रत्येकाला तर अजिबात नाही असं करण्याची दोन कारण असतात पहिलं म्हणजे जर तुम्ही कमी पैसे कमवत असाल आणि तुम्ही एखाद्याला ही गोष्ट शेअर करत असाल लोकांना असं सांगत असाल की मी खूप कमी पैसे कमावतो तर बरेच लोक आपल्याला विक समजायला लागतात कमी समजायला लागतात त्यांना आपल्या जवळ जास्त राहावंसं वाटत नाही आपल्याशी बोलावसं वाटत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही जास्त पैसे कमवता आणि तुम्ही हे लोकांबरोबर शेअर केलं की मी इतके पैसे कमावतोय तर काय होतं माहिती आहे तर लोक प्रत्येक वेळी तुमच्याकडे मदत मागायला येतील तुमच्याकडे पैसे मागायला येतील आणि बरेचसे लोक असेही असतात की मग ते आपल्याशी फक्त पैशांसाठी मैत्री करतात
त्यांना आपल्याकडून काहीतरी स्वार्थ असतो म्हणून ते आपल्याशी मैत्री करतात किंवा म्हणून ते आपल्याशी चांगलं चांगलं बोलतात आणि मग असं झालं की आपल्याला आपल्या खऱ्या आणि स्वार्थी लोकांमधला फरक कळत नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे सपोज तुमच्याकडे कोणी पैसे मागायला आलं आणि तुम्ही त्याला नकार दिला तर त्याला राग येतो तो व्यक्ती आपल्याला घमंडी समजायला लागतो कारण त्याला असं वाटतं की आपल्याकडे तर खूप पैसे आहेत आपण त्याला नाही कस काय म्हणू शकतो आणि आपण जरी पैसे देऊन टाकले तरी तो वेळेवर आपले पैसे परत करत नाही आणि आपण आपल्याच पैसे मागितले की आपण पुन्हा त्याच्या नजरेत वाईट बनून जातो म्हणजे काही न करता ही त्याच्यासाठी चांगलं करूनही आपण समोरच्याच्या नजरेत वाईट बनून जातो म्हणून आपल्या इन्कम बद्दल आपण प्रत्येक अशी चर्चा नाही केली पाहिजे प्रत्येकाला नाही सांगितलं पाहिजे
नंबर दोन तुमची मजबुरी तुमची कमजोरी कुणाला सांगू नका बघा ज्यावेळी आपण आपली कमजोरी तरांबरोबर शेअर करतो ना त्यावेळी त्यातल्या फायदा घ्यायला लागतात कारण प्रत्येकाला आपली पडलेली नसते मग काय होतं बऱ्याचदा काही लोक आपल्याजवळ पुन्हा पुन्हा तोच टॉपिक काढतात आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि ते इतरांनाही सांगतात की आपली कमजोरी काय आणि मग इतर लोकही आपल्याला ती गोष्ट विचारतात आणि या सगळ्यामुळे आपल्या त्रास वाढतो आणि प्रत्येकाला आपली मजबुरी सांगून कुठेतरी आपण त्यांच्या नजरेत आपली व्हॅल्यू कमी करून घेत असतो ते आपल्याला असंच समजायला लागतात की अरे हा तर असाच आहे मला तर इतके प्रॉब्लेम्स आहेत हा तर अशा सिच्युएशन मधून गेला आहे आणि मग आपोआपच ते आपल्याला कुठेतरी कमी समजायला लागतात म्हणून प्रत्येकाला आपली कमजोरी आपण नाही सांगितली पाहिजे.
नंबर तीन पाच मिस्टेक अँड फ्युचर प्लांट्स तुमच्याबरोबर कधी असं झालंय का की एखादा व्यक्ती तुमचा खूप चांगला मित्र बनून गेला आणि तुम्ही त्याला तुमच्या सगळं काही सांगून टाकलं तुमचे काही सिक्रेट्स असतील तुमच्या पास्ट मधल्या काही गोष्टी असतील तुमचे फ्युचर प्लांट्स असतील आणि मग ज्यावेळी आपल्या त्या व्यक्तीसोबत काहीतरी खटकतं त्यावेळी आपल्याला पश्चाताब होतो असे आपले प्रत्येकासोबत कुठे ना कुठे झालेलं असतं आणि आपल्याला वाटतं की यार मी त्याला हे सगळं नव्हतं सांगायला हवं मी जास्तच शेअर करून टाकलं म्हणून बघा तुमच्या पाष्ट मध्ये ज्या मिस्टेक झाले असतील ना तुमच्याकडून ते कधीही कुणाबरोबरही शेअर करू नका कारण जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या चुका सांगणार तर ते तुम्हाला तुमच्या त्या चुकांच्या अकॉर्डिंग जॉर्ज करायला लागते आणि तुम्ही तुमच्या फ्युचर प्लांट बद्दल सुद्धा कुणालाही सांगू नका पहिली गोष्ट तर ही की कुणालाही काही फरक नाही पडणार तुमचे फ्युचर प्लांट्स ऐकून तो काय तुमचा मोठे बिघडवतात नाही
शकत पण जर तुम्ही तुमचा जो प्लॅन आहे तो लवकरच नाही करू शकत आहात तुम्हाला काहीतरी अडचणी येताय किंवा तुम्ही तुमचा प्लॅनच बदलून टाकला तर हा जो व्यक्ती असतो ना जरा तुम्ही सगळं काही सांगितलं तर तुम्हाला टोन्स मारायला लागतो की अरे तू तर खूप काही करणार होतास तू तर अजून काहीच केलं नाही तुझ्याकडून तर काहीच झालं नाही आणि मग या सगळ्याचा आपल्याला त्रास होतो ते आपले सरळ सरळ मजा घ्यायला लागतात माहिती म्हणून आपल्या फ्युचर प्लांट बद्दल तर कुणालाही सांगायचं नाही ठेवायचं जो पर्यंत आपण मिळवून घेत नाही ना तोपर्यंत त्याबद्दल कुणाबरोबरही चर्चा नाही करायची कारण ती मिळण्यात जर आपल्याला उशीर लागला आणि जर आपण ती कुणाला सांगितलं असलं की मग त्यांना वाटायला लागतं की अरे हा तर काहीच करू शकत नाही हा फक्त मोठ्या मोठ्या फेकतो
नंबर चार तुमच्या घरातल्या पर्सनल गोष्टी बघा सगळ्यांवर विश्वास ठेवू नका जर कोणी तरी तुमच्याशी रोज बोलतोय आणि तुमचं नातं जास्त जुनं नाहीये तर त्याला तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करायला लागू नका त्याच्यावर लगेचच विश्वास ठेवू नका आणि कुणालाही आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टी सांगू नका. यामुळे काय होतं माहितीये का बऱ्याचदा समोरचा व्यक्ती त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतो इतरांची त्यांच्याबद्दल चर्चा करतो आणि आपल्यावर हसतो सुद्धा आणि काही गोष्टी अशा असतात ज्या पर्सनल असलेल्या चांगल्या असतात आणि काही व्यक्तींना सवय असते ते कुणासोबतही काहीही शेअर करू नको मोकळे होतात
तर असं करू नका आपल्याकडे असा एखादा व्यक्ती असतो की जो खरंच विश्वास ठेवण्यात असतो त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो आपण सगळं काही त्याला शेअर करू शकतो त्याला सांगू शकतो पण बघा प्रत्येकाला नाही अजिबात नाही प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शेअर करू नका कारण यामुळे बऱ्याचदा आपलं खूप मोठे नुकसान होतं आपल्याला खूप पश्चाताप करावा लागतो तर मित्रांनो ह्या होत्या काही गोष्टी ज्या आपण कुणाबरोबरच शेअर नाही केल्या पाहिजे काही गोष्टी आपण पर्सनलच ठेवल्या पाहिजे हेच आपल्यासाठी चांगलं असतं