अधिक मास पहिला मोठा गुरुवार हळदीचा करा हा उपाय माता लक्ष्मी प्रसन्न होईल

भक्ति

नमस्कार मंडळी

अधिक मासातील पहिला गुरुवार २० जुलै २०२३ रोजी आलेला आहे अधिक मास भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा मास आणि गुरुवार भगवान श्रीहरींचा वार आणि म्हणून अशा या शुभ संयोगावर चिमुटभर हळदीने काही ज्योतिष उपाय आवर्जून करून पहा आपल्या जीवनातील अनेक समस्या आणि अडीअडचणी दूर होतील अनेक संकटातून भगवान श्रीहरी आपल्याला वाचवतील त्या संकटातून तारतील मित्रांनो आपल्या घरात पैसा यावा आपली बरकत व्हावी प्रगती व्हावी असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी अधिक मासातील या गुरुवारचा लाभ आवर्जून घ्या जाणून घेऊया की अधिक मासातील पहिल्या गुरुवारी आपण कोण कोणते उपाय करावेत सुरुवात करूया

ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येतात विवाहासाठी योग्य ते स्थळ येत नाही अशा सर्वांनी अधिक मासातील गुरुवारी सकाळी लवकर उठाव सूर्योदयापूर्वीच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर भगवान सूर्यदेवांना सूर्यनारायण यांना तांब्याभर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने अर्धी अर्पण करावे मित्रांनो सोबतच आपल्या कपाळाला आणि आपल्या कंठाला म्हणजेच आपल्या गळ्याला थोडीशी हळद जी आपण भगवान सूर्यदेवांना अर्घ्य म्हणून अर्पण केली होती त्यास तांब्यातली थोडीशी हळद आपल्या कंठाला आपल्या गळ्याला लावावी हा छोटासा उपाय आपल्या कुंडलीमध्ये असे योग निर्माण करतो की ज्यातून विवाह संपन्न होतात विवाहासाठी योग्य ते स्थळ चालून येतात

उपाय नंबर दोन ज्यांच्या घरात सतत आजारपण आहे विशेष करून पोटाचे आजार आहेत लठ्ठपणा आहे अशा लोकांनी या अधिक मासातील पहिल्या गुरुवारी एक किंवा दोन हळकुंड जवळपासच्या भगवान श्रीहरींच्या मंदिरात जाऊन किंवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी अर्पण करावीत आणि प्रार्थना करावी या आजारपणातून या रोगातून मुक्ती प्रदान करण्याची तुम्ही तुमच्या जवळपास जर गोमाता हे काय आहे तर त्या गाईला केळी सुद्धा खाऊ घालू शकता याने सुद्धा पोटाचे विकार लठ्ठपणा यासारखे आजार दूर होतात इतका मोठा महात्म्य हे अधिक मासातील गुरुवारचा आहे ज्यांना बौद्धिक कार्य आहे विद्यार्थी दशेतील असतील किंवा ज्यांना त्यांच्या बुद्धीचा अधिकाधिक वापर करावा लागतो

अशा सर्वांनी हळदीचा तिलक न चुकता अधिकमासातील प्रत्येक गुरुवारी स्वतःच्या कपाळाला नक्की करावा. जर कपाळाला लावण शक्य नसेल तर आपल्या मनगटाला आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही हळदीने तिलक करू शकता चिमूटभर हळद घ्या आणि आपल्या मनगटावरती लावा पुरुषांनी उजव्या मनगटावर लावावी आणि स्त्रियांनी डाव्या मनगटावर यामुळे बुद्धी तेज बनते. ज्ञान वाढतं आणि जर एखादी बाधा असेल सातत्याने एखाद्याची नजर लागते तर या सर्वांपासून आपलं रक्षण होतं ज्यांना संतान सुख नाही मूलबाळ होत नाही अशांनी अधिक मासातील गुरुवारी भगवान श्रीहरी श्री विष्णूंना केळी अर्पण करावी पिवळ्या रंगाची केळी तसही भगवान श्रीहरींना पिवळ्या रंगात अतिशय प्रिय आहे पिवळ्या रंगाच्या सर्व वस्तू त्यांना अतिशय आवडतात आणि हीच अर्पण केलेली केळी दुसऱ्या दिवशी नवरा बायकोने खायची आहेत

सुरुवातीला ती मुला मुलींना वाटा जी लहान लहान मुलं असतात किंवा जी गोमाता आहे त्या गोमातेला खाऊ घाला आणि त्यातील एखादा तरी केळ हे पती-पत्नीने एकत्रित खायचा आहे संतान सुखाची प्राप्ती होते जे परीक्षार्थी आहेत किंवा ज्यांना करिअरची चिंता सतावते त्यांनी भगवान श्री हरी विष्णूंना हळकुंड अर्पण करावेत आणि दुसऱ्या दिवशी हीच हळकुंड एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून देवघरात ठेवून द्यावेत जेव्हा तुम्हाला परीक्षेला जायचं आहे किंवा इंटरव्ह्यूला जायचं आहे करिअर संबंधित महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे त्या त्यावेळी ही फुरसुंडी ही पिवळ्या रंगाची फुरसुंडी की जिच्यामध्ये आपण हळकुंड ठेवलेली आहेत ती आपल्या सोबत न्या आपल्या बॅगमध्ये खिशामध्ये ठेवा तुम्हाला परीक्षेमध्ये त्या करिअरमध्ये नक्की यश लागेल अर्थात आपण अभ्यास करायचा आहे

सर्व मेहनत आणि कष्ट करायचे आहेत व काही अलबेल चालू आहे व्यवस्थित चालू आहे तर लक्षात घ्या तुमचा गुरु ग्रह मजबूत आहे आणि अशावेळी चुकूनही तुम्ही अधिक मासातील गुरुवारी कोणत्याही पिवळ्या वस्तूचे दान करू नका हळद असेल केली असतील या वस्तूंचं दान केल्याने कुंडलीतील गुरु कमजोर बनतो आणि म्हणूनच आपण पिवळ्या रंगाचे दान करायचं नाहीये तुमच्या घरात सातत्याने वादविवाद होतात का भांडणे होतात का अशांती आहे का अशावेळी हा वास्तुदोष असू शकतो वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घरामध्ये फरशी पुसताना किंवा फरशीला पोहोचा मारताना जर त्यामध्ये मोठे मीठ टाकलं तर त्याने घरातील वास्तुदोष नष्ट होतात घरातील भांडणे थांबतात निगेटिव्ह एनर्जी निघून जाते मात्र लक्षात ठेवा गुरुवारच्या दिवशी पोछा मारला जात नाही

तुम्ही या अधिक महिन्यात गुरुवारचा दिवस वगळता इतर कोणत्याही दिवशी मोठा मीठ त्या पाण्यामध्ये टाका आणि सोबत थोडीशी हळद टाका आणि त्या पाण्याने पोछा मारा घरातून निगेटिव्हिटी निघून जाईल आणि घरामध्ये सुख शांती आनंद निर्माण होईल मित्रांनो अधिक मासातील गुरुवारच्या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा आहे ज्या दरवाज्यातून आपण घरामध्ये प्रवेश करतो अशा मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक असेल किंवा ओम असेल शुभ लाभ असेल अशी धार्मिक जी चिन्ह आहेत ती नक्की रेखाटा याने काय होतं यांनी घराची बरकत होते धनसंचे म्हणजेच धनामध्ये वाढ होऊ लागते. घरातून निगेटिव्ह एनर्जी निघून जाते घरात पैसा येऊ लागतो कर आणि सर्व मार्गांनी घराची प्रगती आणि बरकत होऊ लागते मित्रांनो या अधिक मासातील गुरुवारी करावयाचा अजून एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे

तो म्हणजे कधी इच्छा आहे तुमच्या मनामध्ये इच्छा अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे तर त्या इच्छेची पुरतात होण्यासाठी ती इच्छा त्यासाठी आपण एका कागदावर पाच चिमूट हळद घ्यावी पाच चिमूट हळद घ्यावी त्या कागदाची पुडी बांधावी आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंची आणि सोबतच माता लक्ष्मीची पूजा करून श्रीविष्णूंच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या पाठीमागे ही पुडी लपवून ठेवावी. ती लपून ठेवण्यापूर्वी आपल्या मनातली इच्छा भगवान श्रीहरींना बोलून दाखवा आणि ती इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करा भगवान श्रीहरींच्या कृपेने तुमची ती इच्छा मनोकामना शीघ्र खूप लवकर पूर्ण होते जेव्हा तिच्या पूर्ण होईल तेव्हा हीच पुडी त्या ठिकाणाहून घ्या आणि आपल्या अंगणामध्ये जे माता तुळशी आहे जी तुळस आहे

त्या तुळशीजवळ आपण त्यातली हळद टाकायची मित्रांनो अशा प्रकारे अनेक उपाय या हळदीचे अनेक उपाय अधिकमासातील गुरुवारच्या दिवशी आपल्याला करता येतात या आदिक मासाच्या निमित्ताने भगवान श्रीहरी श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो