लक्ष्मीनारायण योग २५ जुलैपासून ६ राशींसाठी योग यश व लाभाचा काळ

Rashifal

नमस्कार मंडळी

२५ जुलै पासून सुरु होतोय लक्ष्मी नारायण योग मग काय पाहायचं अहो नशिबात चमकणारे त्यांचं पण कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया

मित्रांनो मंगळवारी २५ जुलै २०२३ रोजी बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करणारे प्रवेश करेल तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होईल कारण या काळात शुक्र सुद्धा सिंह राशीमध्ये संयोग सादेल शुक्राणी भूत जेव्हा एकाच राशीत येतात तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होतो बुध हा शिक्षण व्यवसाय बुद्धिमत्ता यांचा कार्य ग्रह मानला जातो आता ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध मजबूत असतो ना त्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळतं चला तर मग बघूया आता कोणत्या राशींसाठी बुध ग्रहाचे संक्रमण सकारात्मक परिणाम देणारे

त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास – मेष राशीच्या लोकांचे प्रयत्न पूर्वीपेक्षा अधिक वेगाने दिसून येतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील कारण या काळात तुमचे विचार शक्ती आणि आकलन शक्ती वाढेल नोकरदारांना अनेक चांगल्या संधी मिळतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल तुम्ही कोणत्याही सेवा विभागात काम करत असला तरीही हा काळ तुमच्या आयुष्यात फायदेशीर ठरेल व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे ते आपला व्यवसाय वाढवू शकतात आता या लक्ष्मीनारायण योगाचा फायदा होणारी

आणखीन एक रास म्हणजे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ खूप महत्त्वाचा असणारे वास्तविक बुध मिथुन राशीचा स्वामी आहे आणि अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांवरही संक्रमणाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येईल आरोग्याच्या दृष्टीने हे संक्रमण त्यांना खूप चांगले जाईल तुमचा आरोग्य चांगलं राहणारे या काळात तुमचे अनेक प्रवास होण्याची शक्यता आहे जवळपास फिरायला जाण्याची योजनाही तुम्ही आखू शकतात जिथे तुम्हाला नवीन लोक भेटतील काम पूर्ण करण्यासाठी भाऊ-बहिणींचा सहकार्य मिळेल लेखक साहित्यिक आणि संपादक भाग्यवान ठरतील क्रीडा जगदाशी संबंधित लोकांसाठी सुद्धा हा काळ विशेष अनुकूल म्हणावा लागेल सिंह राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर या लोकांना धनलाभ होऊ शकतो तुमचे आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे लाभ तुम्हाला आता मिळतील यादरम्यान तुमचा आत्मविश्वास ही वाढेल

ज्यामुळे तुम्हाला तुमचा प्रत्येक निर्णय जलद घेण्यास मदत होईल यावेळी तुम्ही अनेक प्रकारची मोठी जोखीमही पत्करू शकता आयुष्यातील संधीचे यशात रूपांतर करण्याची ही संधी आहे तुम्हाला हे संक्रमण मानसिक तणाव सुद्धा देऊ शकते आरोग्याशी संबंधित काही समस्या सुद्धा असू शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका तुळ रास तुळ राशीसाठी दुधाचा हे संक्रमण लाभदायक आहे या काळात नोकरदार वर्गाचे लोक खूप भाग्यवान असणार आहेत व्यापारी वर्गातील लोकांनाही चांगला नफा मिळू शकेल या दरम्यान तुम्ही कष्ट करून तुमचे उत्पन्न वाढवू शकाल कला आणि सांस्कृतिक गोष्टींची निगडित लोकांसाठी ही वेळ शुभ आहे या काळात तुमच्या सर्जनशील कल्पनांमध्ये वाढ होईल

वृश्चिक रास वृश्चिक राशीला या संक्रमणाचा प्रभाव कामाच्या ठिकाणी दिसून येईल प्रगतीचा वेग थोडा कमी होऊ शकतो त्यासोबतच जीवनातील अनेक आकस्मिक परिस्थितीमुळे तुमचा जॉब प्रोफाईल मध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतात जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील मित्रांच्या मदतीने तुम्हाला चांगल्या कंपनीकडून नोकरीची संधी सुद्धा येईल नियोजन करून काम केल्यास व्यवसाय चांगला चालेल आणि नफा सुद्धा मिळेल

कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांसाठी हे दिवस खूपच चांगले असणार आहेत यादरम्यान तुमचा प्रेम जीवन फुलणार आहे जर तुम्ही प्रेमविवाह करण्याचा विचारात असाल तर मात्र तुम्हाला काही काय प्रतीक्षा करावी लागेल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे अनेक विवाहितांना संततीचे सुख मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील त्यामुळे तुमचा अधिकारी वर्ग ही तुमची खुलेपणाने प्रशंसा करेल व्यवसायिकांसाठी हा काळ तर फायदेशीर असणारच आहे