पैसा हातात टिकून राहण्यासाठी घरातील या पाच वस्तू नेहमी भरलेल्या ठेव्हा

वास्तु

नमस्कार मंडळी

बर्याजदा ना आपल्याला कळत नाही कि आपल्या प्रगतीत अडथळे का येतात का होता होता का थांबताय हातात तोंडाशी आलेला घास निघून का जातोय आणि मग अशावेळी वास्तुशास्त्र आपल्याला मदत करतात आपल्या हातून काही कळत नकळत चुका होत असतात त्याचाच परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो अशाच काही गोष्टी आज आपण बघणार आहोत ज्या घरात कधीही रिकामे ठेवणे कारण त्यामुळे आपल्या घरात पैसा टिकत नाही आणि आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो असं वास्तुशास्त्र सांगतो कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धान्याचे भांडे कधीही रिकामी ठेवणे तुम्ही धान्यासाठी जो कुठला डबा वापरत असाल किंवा जी कुठली कोठी वापरत असाल ती कधीही रिकामी ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरात धान्याचे साठे कधीही रिकामे होऊ देऊ नये जर तरी कमी होत असतील तर त्या पूर्वीचे भरा जेणेकरून तुमच्या विकासात अडथळा येऊ नये घर जर अन्नधान्याने भरलेला असेल तर ते घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि घरात समृद्धीचा आगमन होतं. त्याचबरोबर अन्नपूर्णेची पूजा रोज करा अन्नपूर्णा माता ही धन ऐश्वर्या आणि सौभाग्याची कारक आहे तिची पूजा रोज केल्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही

आता एक महत्त्वाची गोष्ट आहे जी रिकामी ठेवायची नाही ती म्हणजे बाथरूम मध्ये बादली बाथरूम मधली बादली कधीही रिकामी ठेवू नका बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते त्यामुळे सगळ्यांना समस्यांचा सामना करावा लागतो असं वास्तुशास्त्र सांगतात बाथरूम मधल्या बादलीमध्ये थोडं तरी पाणी ठेवा ती कधीही रिकामी ठेवू नका त्याचबरोबर तिचा रंग निळा असेल तर अति उत्तम आणखीन एक गोष्ट आहे ती रिकामी ठेवायची नाही ती म्हणजे तुमची पर्स किंवा घरातली तिजोरी नेहमी लक्षात ठेवा की पर्समध्ये आणि तिजोरी मध्ये थोडे तरी पैसे ठेवा

रिकाम्या तिजोरीमुळे आणि पर्स मुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि गरिबी येते म्हणून अगदी थोडे पैसे असले तरीसुद्धा ते पण मध्ये किंवा तिजोरी मध्ये ठेवा एकदम सगळी तिजोरी किंवा एकदम सगळी पर्स रिकामी करू नका. त्यासोबतच तिजोरी मध्ये तुम्ही गोमती चक्र सुद्धा ठेवू शकता आठ गोमती चक्र माता लक्ष्मीची पूजा करून तिला वहा आणि ती तिजोरी मध्ये ठेवा त्या गोमती चक्रांमुळे सुद्धा घरात समृद्धी प्रवेश करते बहुतेक घरांमध्ये देवघरांमध्ये पाण्याचा कलश ठेवला जातो हा पाण्याचा कलश कधीही रिकामा ठेवू नका त्यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेला पाण्याचा भांडण कधीही रिकामा असू नये

पूजा केल्यानंतर पाण्याच्या भांड्यामध्ये पुन्हा पाणी भरून ठेवावं गंगाजल ठेवावा आणि त्यामध्ये तुळशीपत्र टाकावं त्यामुळे घरात सकारात्मकता येते घर सुख-समृद्धीने भरून जाते आणि एक प्रकारच्या नवीन ऊर्जेचा घरामध्ये प्रवेश होतो ती ऊर्जा आपल्या आयुष्यात नावीन्य घेऊन येते आणि आर्थिक संकटाचा सामना ही आपल्याला करावा लागत नाही त्याचबरोबर आपल्या सुख समृद्धीमध्ये भाषेलाही खूप महत्त्वाचा स्थान आहे म्हणूनच जिभेवर ताबा ठेवा कोणाचाही अपमान करू नका घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल असं केल्याने माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही म्हणूनच घरामध्ये सात्विक वातावरण ठेवा मोठ्यांचा आदर करा या काही गोष्टींचा पालन केलं तर आपलं घर नेहमी प्रसन्न राहील अशाच प्रकारच्या माहिती