तुमच्या घरात कासव आहे का मग हीं चूक करू नका मोठ्या समस्येला सामोरे जावं लागेल

वास्तु

नमस्कार मंडळी

अनेक जण धन प्राप्ती साठी घरामध्ये कासव ठेवतात काहीजण जिवंत कासव ठेवतात तर काहीजण धातूच क्रिस्टल्स कासव घरामध्ये ठेवत असतात कासव कोणतेही असू द्या हे कासव आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव पैसा कशाही पद्धतीने खेचून आणतो असं वास्तुशास्त्र सांगतात मात्र कासवा संबंधित काही नियम योग्य पद्धतीने पाडली गेली नाही तर आपल्या घरामध्ये पैसा खेचून आणणारा तोच कासव आपल्या घरातील पैसा बाहेर सुद्धा नेऊ शकतो बरं का म्हणून तुमच्या घरातही कासवाची प्रतिमा किंवा खरंच जिवंत कासव असेल तर मुळीच ही एक चूक करू नका. अन्यथा मोठ्या समस्येला तुम्हाला सामोरे जावं लागू शकतात कोणती आहे ती एक चूक जी कासवा संबंधित करू नये. चला जाणून घेऊयात

जर कासवासंबंधित काही नियम योग्य पद्धतीने पाडले गेले तर आपल्या घरामध्ये पैसा येतो मात्र तेच नियम पाडले गेले नाही तर पैसा खेचून आणणारा कासव आपल्या घरातील पैसा बाहेर नेतो अशांना तुमच्या घरात गरीब येऊ शकते कासवामुळे फक्त आर्थिक प्रगतीस निर्माण होत नाही तर ज्या ठिकाणी कासव असतो त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते असे म्हणतात आणि त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेमध्ये परावर्तित होत असते. कासव ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे आपलं देवघर असू शकतात आणि आपल्या घरातील हॉलमध्ये सुद्धा हे कासव ठेवू शकतात मात्र तो बाथरूमला चिकटवून असलेल्या रूम मध्ये किंवा बेडरूम मध्ये कधीही चुकूनही ठेवू नये याबरोबरच बाजारामध्ये आपल्याला अनेक प्रकारची कासव मिळत असतात

जर तुम्हाला सप्तधातूचं कासव मिळालं तर ते अतिशय उत्तम मानले जातात काही कासव हे आपल्याला स्पटिक रूपामध्ये म्हणजेच काचेच्या स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध असतात विशेष करून तांबे धातूचा कासव शुभ मानले जातात या धातूमुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती खेचून घेण्याची क्षमता असते असं सांगितलं जातं याबरोबरच वास्तुशास्त्रानुसार कासवाला महत्त्वाचं स्थान देण्यात आले कारण कासव हे श्री लक्ष्मीनारायणाचं एक स्वरूप मानलं गेले म्हणून कासवाला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही ही कासव बाजारातून आपल्या घरी आणतात तेव्हा स्वच्छ पाण्याने त्या कासवाला स्नान घालावं आणि त्याची विधिवत पूजा करावी. आता तो कासव ठेवायचा कुठे तर अनेकांना हाही प्रश्न नेहमीच सतावत असतो

की कासव नेमका आपल्या घरामध्ये कुठे कोणत्या दिशेला ठेवायचा जर तुमच्याकडे धातूचं कासव असेल तर ते घरामध्ये एखाद्या धातूच्या प्लेटमध्ये ठेवावं आणि त्यामध्ये पाणी सुद्धा ठेवावं कासव पाण्यामध्ये पूर्णपणे बुडला जाईल अशा पद्धतीने पाणी आपल्याला त्या प्लेटमध्ये भरून ठेवायचा आहे तरी ती प्लेट पूर्ण पाण्याने भरलेली नसेल आणि निदान कासवाची पाय पाण्यामध्ये बुडले असतील असं सुद्धा तुम्ही ते प्लेट भरू शकता मात्र एकदा कासव हा आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याचं स्थान वारंवार बदलत राहू नये तुम्ही वारंवार स्थान बदलल्यास देवी लक्ष्मीच स्थान सुद्धा बदलतं. अशावेळी घरात येणारा पैसा थांबतो आणि उलट घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो असं म्हणतात

त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये कासव असेल तर त्या कासवाचं मूक सुद्धा महत्त्वाचं असतं कासवाचे मुख नेहमी आपल्या घरामध्ये पडलेला असावं जर घराच्या बाहेर असेल तर घरामध्ये येणारा पैसा सुद्धा बाहेर जातो असे सांगितले जातात तर अशा प्रकारे तुम्ही कासवा संबंधित वास्तू नियम पाळू शकता जर तरी सुद्धा तुम्हाला धनलाभ होत नसेल तर एकदा वास्तू तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा