अधिक महिन्यात तुळशीची पूजा करताना या चुका करू नका नाहीतर भगवान विष्णू नाराज होतील

उपाय

नमस्कार मंडळी

तुमच्या घरात अंगणात असणाऱ्या तुळशी संबंधित ज्या चुका एरवी होत असतील त्या चुका अधिकमासात चुकूनही करू नका नाहीतर श्रीहरी विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात का तर दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास हा भगवा श्रीहरी विष्णूंचा आवडता महिना आहे जो पूजा आणि भक्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यांना प्रिय असलेल्या वस्तू संबंधित काही चुकांचा दुष्प्रभाव आपल्यावर होण्याची शक्यता असते म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशी संबंधित पाच अशा चुका अधिक मासात करू नयेत चला तर मग जाणून घेऊया तुळशी संबंधित कोणत्या गोष्टींची काळजी अधिक मासात घेणं अत्यंत आवश्यक आहे

पहिली आणि सर्वात महत्त्वाची तुळशीच्या बाबतीत तुम्हाला करायची नाही आहे ती म्हणजे अधिकच्या महिन्यात संध्याकाळी तुळशीच्या रोपाची पूजा केली तर चुकूनही त्याला स्पर्श करू नये अशी धार्मिक मान्यता आहे की असं केल्याने माता लक्ष्मीला राग येऊ शकतो आणि भगवान श्रीहरी विष्णू सुद्धा तुमच्यावर नाराज होऊ शकतात

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अधिक महिन्यात तुळशीची पानं तोडताना काळजी घ्यावी. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची पानं तोडल्यास नखांच्या साहाय्याने तोडू नये तुळस तोडण्यासाठी नेहमी तुमची अनामिका आणि अंठा वापरावा तुळशीचे पान तोडताना धक्का देऊन तोडू नये तुळशीला इजा होईल असं कार्य कधी करू नये तुळशीला आरामात तोडावं भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी व्हायची असेल किंवा तिचा अगदीच काम असेल तर भगवान श्रीहरींच्या आवडत्या दिवशी म्हणजेच गुरुवारी किंवा एकादशी सारख्या वारी तुळस कधीही तोडू नये खूपच आवश्यकता असेल तर ती आदल्या दिवशी ती आधीच तोडून ठेवावी.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार तुळशी पूजेच्या वेळी अनेक लोक तुळशीला चुनरीन किंवा कपड्याने झाकतात मात्र तो कापड किंवा चुनरी बदलत नाहीत तुळशीला वस्त्र व्हायचीच असेल तर सर्व देवी देवतांप्रमाणे जशी आपण त्यांची कापड बदलतो तशी तुळशीची ही वस्त्र बदलायला हवी.

चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिक्रमा. धार्मिक शास्त्र नुसार असं सांगितलं जातं अधिक महिन्यात जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करतात तेव्हा त्यानंतर किमान तीन परिक्रमा तरी कराव्यात तुळशीची पूजा केल्यानंतर अनेक जण परिक्रमा करत नाहीत मात्र याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि ते म्हणजे अधिक महिन्यात ही चूक करू नये

पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही दिवशी जल अर्पण करू नये अधिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये राहत असले तरी या काळात त्यांचे उपासना केल्यास विशेष फळप्राप्ती होते रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये असं म्हटलं जातं आणि अधिक मासात सुद्धा हे करू नये कारण असं म्हणतात की तुळशीमातेचे भगवान शहरी विष्णूंच्या दर्शनासाठी निर्जल व्रत असतं म्हणून असं केल्याने त्यांचं व्रत मोडू शकतात ज्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्रोधीत सुद्धा होऊ शकतात म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशी संबंधित पाच चुका तुम्ही अधिक महिन्यात चुकूनही करू नका