नमस्कार मंडळी
तुम्ही एकदा व्यापार व्यायवसाय करताय आणि तो व्यवस्थित चालत नाहीये का माहित नाही का पण खूप अडचणी येतात किंवा आधी व्यापार खूप चांगला चालत होता पण आता अचानकच काही दिवसांपासून व्यवसाय कमी झाला आहे का किंवा तुमचा व्यापार पूर्ण बंदच पडलाय का भांडवल असूनही व्यापार होत नाहीये का अशा जर अडचणी असतील तर आता अधिक मास सध्या सुरू आहे आणि या अधिक महिन्यांमध्ये एक उपाय तुम्ही नक्की करा या उपायाचा चांगला अनुभव तुम्हाला येईल काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया
मंडळी बऱ्याचदा असं होतं की एखाद्याचा व्यवसाय चालत नाही व्यापार बंद पडतो किंवा त्यामध्ये अडचण येऊ लागतात आता याला बरीच कारण असू शकतात आणि खात्री आहे की ती कारण दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही केला असेल पण प्रयत्न करू नये व्यापार म्हणावा तसा चालत नाहीये किंवा तुम्ही गुंतवलेला भांडवल व्यापारामध्ये अडकले आणि त्याचा परतावा काही मिळत नाहीये किंवा तुमचा व्यवसाय भागीदारीत आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी येतात असं सगळं होत असेल तर अधिक महिन्यांमध्ये एक साधा उपाय नक्की करून बघा
अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते जिथे भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा होते नामस्मरण होतं तिथे माता लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि म्हणूनच अधिक महिन्यांमध्ये माता लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते तुम्ही सुद्धा तुमचा व्यापार वाढावा यासाठी एक उपाय करा तो उपाय असा आहे रोज सकाळी लवकर उठायचं पूजा केल्यानंतर देवासमोर बसून विष्णुसहस्रनाम म्हणायचं त्यानंतर तुमच्या घरात पांडुरंगाची मूर्ती असेल तर पांडुरंगाला किंवा घरात असणाऱ्या बाळकृष्णाला तुळशीपत्र वाहून एका मंत्राचा १०८ वेळा जप करायचा
तो मंत्र याप्रमाणे आहे ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा नियमित रोज तुम्हाला जप करायचा आहे नक्की काय करायचंय ते नीट समजून घ्या. सकाळी उठायचं आंघोळ करायची देवपूजा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा यामुळे तुम्हाला व्यापारात यश मिळेल व्यवसायात असलेला अडचणी दूर होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल अधिक मासा मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची साधना केली तर त्याचा पुण्यफळ दस पटीने अधिक असतात म्हणून हा उपाय तुम्ही अधिक मासात केलात तर हा उपाय शीघ्र फलदायी ठरेल फक्त हा उपाय करताना श्रीहरीच्या चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असू द्या
पूर्ण श्रद्धा भक्ती अंतकरणाने करणारे हा उपाय करा तुम्हाला तुमच्या व्यवसायात झालेले बदल दिसून येतील त्याचबरोबर अन्नदानाचा पुण्य सुद्धा अधिकमासामध्ये अधिक असतं म्हणूनच लक्ष्मीप्राप्तीसाठी रोज पाच रुपयांचे भाजलेले चणे अर्थात फुटाणे कबुतरांना खायला घाला या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायातल्या अडचणींनी चिंतेत असाल तर श्रद्धा भक्ती पूर्ण अंतःकरणाने अधिक मासांमध्ये हा उपाय करून बघा जोपर्यंत अधिक मास सुरू आहे तोपर्यंत रोज हा उपाय करा निश्चितच तुमच्यावर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा होईल