तांब्याचा सूर्य घरात या ठकाणी लावा लाभच लाभ होईल नक्की लावा

वास्तु

नमस्कार मंडळी

मित्रानो वस्तूशास्त्रात अनेक गोष्टी वास्तूच्या विकासासाठी वापरल्या जातात त्या गोष्टी प्रतिकात्मक स्वरूपात असतात त्या प्रतिकांचा लाभ वास्तुदोषाचा निराकरण करण्यासाठी केला जातो अशीच एक गोष्ट म्हणजे तांब्याचा सूर्य तांब्याचा सूर्य घरात लावल्याने कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा घरात विकास होतो कोणते दोष नाहीसे होतात सगळ्यात महत्त्वाचं तांब्याचा सूर्य घरात कुठे कसा कधी लावावा चला हे सगळे जाणून घेऊया

मित्रांनो तुम्ही हल्ली बऱ्याच जणांच्या घरामध्ये हा तांब्याचा सूर्य पाहिला असेल घरात सूर्यप्रकाश येणं सर्वार्थाने चांगलं मात्र अनेकांच्या घरात जागे अभावी प्रकाश येतो पण सूर्यकिरणे येत नाहीत अशा घरांमध्ये सूर्याची ऊर्जा सकारात्मकता यांचा प्रभाव घरावर पडावा यासाठी तांब्यापासून बनवलेल्या सूर्याच्या प्रतीकाचा वापर केला जातो. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तांब्याचा सूर्य मुख्यत्वे करून वापरला जातो. मात्र तो योग्य जागी आणि योग्य दिशेला लावणही तितकच महत्त्वाचा आहे तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात ठेवल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा वाढते वास्तूच्या नियमानुसार तांब्यापासून बनवलेल्या सूर्याला घरात ठेवल्याने घर असो किंवा ऑफिस सर्व ठिकाणी मानसन्मान मिळतो

तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण शक्ती असते ही शक्ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत चांगल्या गोष्टी नाही आकर्षित करते त्यामुळेच पैसा संपत्ती आणि नवनवीन संधी मिळण्याच्या दृष्टीनेही हे प्रतीक घरामध्ये लावले जातात ज्या घरातल्या लोकांचे आपापसात मतभेद असतात अशा लोकांनी घरात सूर्याचा प्रतीक आवर्जून लावावा कलहाच वातावरण तयार करणारी ऊर्जा या प्रतीकाद्वारे शोषून घेतली जाते आणि घरच्यांचे परस्पर संबंध सुधारतात असा अनेकांचा अनुभव आहे जे लोक व्यापार तसेच कला क्षेत्राशी संबंधित आहे त्यांनी आपल्या घरात तांब्याचा सूर्य नक्की लावा तुमच्या सूरनत्वाला बळ देण्याचा सामर्थ्य त्या छोट्याशा प्रतिकात आहे पण ते नेमकं कुठे लावायचं आणि कोणत्या दिशेला हे मात्र माहीत असायला हवं.

चला आता बघूया की कोणत्या दिशेला तुम्ही हा सूर्य लावायला हवा जर तुमच्या घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर तुम्ही तांब्याचा सूर्य लावला तर त्यामुळे मोठ्यात मोठे दोष दूर होतात घरात समृद्धी येते तसेच वारंवार हे प्रतीक दृष्टीस पडल्याने आपले विचारही सूर्यासारखे तेजस्वी बनतात म्हणूनच आपल्या शासनाने सुद्धा प्रभाते सूर्यदर्शन घ्या असे म्हटले त्यांना ते शक्य नाही त्यांनी निदान प्रतीक लावून सूर्याचा दर्शन घ्यावं असं वास्तुशास्त्र सांगा जर मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर दरवाज्याच्या बाहेरील बाजूस तांब्याचा सूर्य लावल्याने तुमच्या घराकडे धनसंपत्तीचा ओघ वाढतो हे प्रतीक तिथे लावल्याने घरात जाता येतात सूर्यदर्शन घडते ऑफिसमध्ये पूर्वेकडील भिंतीवर तुम्ही तांब्याचा सूर्य लावल्याने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल नोकरी आणि व्यवसायात सुद्धा तुम्हाला यश मिळत असं मानलं जातं

की जर तुम्ही सूर्याच्या किरणांसमोर थेट उभे राहू शकत नसाल तर तुम्हाला तांब्याच्या सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा लाभ मिळू शकतो. तुम्ही ते ऑफिसमध्ये किंवा घरी कुठेही लावू शकता तांब्याच्या सूर्यापासून आपल्याला मिळणारी ऊर्जा आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढे घेऊन जाते त्याचबरोबर योग्य मार्ग सुद्धा दाखवते मग मंडळी तुम्ही सुद्धा तांब्याचा सूर्य लावण्याचा विचारात असाल तर नक्की लावा