अधिक मास पंचमीचा हा उपाय देतो पैसाच पैसा अवश्य करा

उपाय

नमस्कार मंडळी

अधिक मासातील पंचमीला काही खास उपाय केला तर आपल्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात काय आहे तो उपाय कसा करायचा कधी आहे अधिकमासातील पंचमी चला जाणून घेऊया

मंडळी तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास आणि या अधिकमासामध्ये जी साधना जी उपासना जे उपाय केले जातात त्याचं दस पटीने अधिक फळ मिळतं असं म्हटलं जातं म्हणूनच अधिक मासामध्ये अनेक प्रकारचे उपाय करायला सांगितले जातात पण एक अगदी साधा सोपा सरळ उपाय आहे जो तुम्हाला अधिक मासात येणाऱ्या पंचमीला करायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्या दूर होतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळेल घरात सुख शांती आणि समृद्धीचा प्रवेश होईल आता तो उपाय कोणता आहे हे सांगण्याआधी हे लक्षात घ्या की पंचमी तिथी नक्की कधी आहे

अधिक महिन्यांमध्ये शुक्लपक्षातील पंचमी तिथे आहे २३ जुलै २०२३ ला रविवारी आणि या पंचमीची सुरुवात होणारे सकाळी ९ वाजून २६ मिनिटांपासून आणि ही पंचमी तिथी समाप्ती होणार आहे २२ जुलैला ११ वाजून ४५ मिनिटांनी या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता लक्षात घ्या की प्रत्येक महिन्यात पंचमी तिथी दोनदा येते. शुक्ल पक्षात एकदा आणि कृष्ण पक्षात येतात त्याप्रमाणे अधिक मासात सुद्धा पंचमी तिथी दोनदा आहे आणि शुक्ल पक्षातल्या पंचमीला हा उपाय करू शकता किंवा नाही जमलं तर कृष्ण पक्षातल्या पंचमीला सुद्धा हा उपाय करू शकतात

आता जे २३ तारखेला रविवारी पंचमी आहे ती शुक्ल पक्षातली पंचमी आहे आणि अधिक मासातली कृष्ण पक्षातली पंचमी असणारे पाच ऑगस्टला पाच तारखेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात पण उपाय काय आहे उपाय अगदी साधा सोपा आहे अधिक महिन्यातल्या पाचव्या दिवशी अर्थात पंचमीच्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा आहे याप्रकारे अधिक मासातल्या पंचमीला तुळशीला उसाचा रस अर्पण केल्याने विशेष फळ मिळते आपल्या आर्थिक समस्या दूर होतात पंचमी तिथीला सकाळी स्नान करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी त्यानंतर हातात थोडासा उसाचा रस घेऊन आपलं नाव गोत्र सात वेळा उच्चार करून ते तुळशीला अर्पण करावे

तुमची इच्छा असेल तर तुम्ही पंचमीच्या दोन्ही दिवशी हा उपाय करू शकतात अधिक महिन्यात नियमितपणे तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावावा तसेच तुळशी समोरही दिवा लावा अधिक महिन्यात रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावण्यात अत्यंत शुभ मानलं जातं पुण्यदायी असतात गायीच्या तुपाचा दिवा लावल्यास अतिउत्तम शक्य असल्यास तुळशीभोवती ११ किंवा २१ यथाशक्ती प्रदक्षिणा घालाव्या. भगवान श्रीकृष्णांना तुळस सर्वाधिक प्रिय आहे त्यामुळे असं केल्याने घरात सुख शांतता आणि समाधान नाम सकारात्मकतेचा संचार होतो कुटुंबातील लोकांवर ची संकटनांशी होतात तसेच आर्थिक आघाडीवर सुद्धा सकारात्मक बदल आणि सुधारणा दिसून येतात

अधिक महिन्यात श्रीहरी विष्णूंचा नामस्मरण आराधना उपासना पूजन करण्यासह श्री हरी विष्णूंना आवडणाऱ्या काही वस्तूंचा दान करणे उपयुक्त मानल्या जातात त्यामध्ये पितांबर असेल पिवळा रंगाची वस्त्र असतील पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचा धान्य हे सगळं तुम्ही दान करू शकलात तर अतिउत्तम हे सगळं तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना दानही करू शकतात असं केल्याने सुद्धा विष्णू कृपा होऊन कुटुंबातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात आणि नारायण प्रसन्न झाले तर माता लक्ष्मीचे आशीर्वाद ही आपल्याला मिळतात अधिकमासात केलेल्या पूजन नामस्मरण आराधना हे दसपटीने अधिक फळ देत आहे

तर मी तुम्हाला सांगितलं मात्र एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे अधिकमासात चुकूनही खोटं बोलू नये तसं तर हा संस्कार आपल्यावर लहानपणीपासून केला जातो मात्र अधिक महिन्यात या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी आचरण शुद्ध तात्विक प्रामाणिक ठेवावे कारण भगवान श्रीहरी विष्णूंची साधना उपासना किंवा असे उपाय तुम्ही करतात आणि त्या उपायांच्या जोडीला जर तुम्हीही सात्विकता पाळली नाही तर त्या उपायांचा काहीही उपयोग होत नाही आपल्याला ते हवं तसं फळ देते मग किती साधना करा उपासना करा उपाय करा त्याचं पूर्ण प्राप्त होत नाही त्यामुळे सात्विक आचरण करणे सुद्धा आवश्यक आहे