शुक्र-शनीचा खप्पर योग अधिक मास ५ राशींना प्रतिकूल

Rashifal

नमस्कार मंडळी

मित्रानो सध्या अधिक योग सुरु आहे आणि या अधिक महिन्यांमध्ये ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अनेक प्रकारचे वेगवेगळे योग जुळून आलेले आहेत ग्रहांच्या या योगांचा फायदा काही राशींना होतोय तर काही राशींना नुकसान सुद्धा होत आहेत आता एक योग म्हणजे लक्ष्मीनारायण योग हा राजयोग आहे या योगाचा फायदा होणाऱ्या राशी कोणत्या आहेत आणि त्यांना कसा फायदा होणारे पण आता एक योग असाही जुळवून आलाय जो सांगतोय काही राशींनी सावध राहण्याची गरज आहे कोणता आहे तो योग आणि कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना सावध राहायचं आणि किती दिवस सावध राहायचंय चला जाणून घेऊया

अधिक महिन्यांमध्ये तयार झालाय खप्पर योग आणि या योगामुळे काही राशींच्या लोकांनी पुढील ३० दिवस काळजी घेणे आवश्यक आहे या राशींच्या लोकांना अनेक चढउतारांचा सामना या काळात करावा लागू शकतो कोणत्या राशींच्या लोकांनी अधिक महिन्यांमध्ये सतर्क करायचे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे

मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींना खप्पर योग काहीसा मध्यम फलदायी ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अडचणींचा सामना करावा लागेल एखाद्या गैरसमजामुळे पार्टनर सोबतही वाद होऊ शकतात ज्यामुळे नात्यात दुरावा वाढू शकतो शक्यतो मोठी गुंतवणूक या काळात करूच नका अन्यथा धनहानी सहन करावी लागू शकते एखादा वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना काही काळ पुढे ढकलण्यात उत्तम काळजी घ्या

कर्क रास – कर्क राशीच्या लोकांना सुद्धा हा खप्पर योग मिश्र म्हणावा लागेल या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल व्यवसायात काम करणाऱ्या लोकांसोबत एखाद्या गोष्टीवरून त्यांना वाढू शकतो ज्यामुळे समस्या समोर येऊ शकतात आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवा अन्यथा कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबातील सदस्यांची वार वाढू शकतात मुलांच्या आरोग्याची ही काळजी राहील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबण्यात हिताच ठरेल

कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांना सुद्धा या ३० दिवसांमध्ये अनेक प्रकारचे चढ-उतार पाहायला मिळतील जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरनं वाद होऊ शकतो त्यामुळे त्रास होऊ शकतो पैशाचा योग्य वापर करणे फायदेशीर ठरेल खर्च सतत वाढू शकतात नोकरदारांचे सहकाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची काही वाद होऊ शकतात कामात लक्ष द्या आणि इकडच्या तिकडच्या गोष्टींपासून दूर राहा. या काळात जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादाला सामोरे जाऊ नका

वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा खप्पर योगाचा काहीसा तोटा बघायला मिळेल कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कोणत्याही प्रकारच्या गुप्त गोष्टी मित्रांना सांगू नका निर्णय क्षमता प्रभावित होऊ शकते व्यवसायात कठीण स्पर्धेमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो व्यवसायिक व्यवहारादरम्यान नुकसानीला सामोरे जावे लागू शकतात कोणत्याही प्रकारचे सरकारी नियम मोडू नयेत अन्यथा कारवाई सामोरच जावं लागू शकतात

मींन राशी – मीन राशीच्या व्यक्तींना सुद्धा हा खप्पर योग संमिश्र ठरणारे कामात जास्त लक्ष द्यावे लागेल छोटी चूक अनेक समस्या निर्माण करू शकते बचत करणे कठीण होऊन जाईल आणि अनावश्यक खर्च वाढलेला असेल कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. नोकरी करणारे आणि व्यावसायिक यांना कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळेलच असं नाही म्हणूनच नियोजन करून काम केलं तर समस्यांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकाल मित्रांनो तेवढ्या अडचणी ऐकून तणाव घेण्याची गरज नाही जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ या ३० दिवसांच्या काळात ठेवा हा ही काळ निघून जाईल