अधिक महिन्यात आवश्य करा तंबुलदान का आणि कशासाठी नक्की जाणून घ्या

Rashifal

नमस्कार मंडळी

पदंम पुराणात किंवा अधिक मास याचं महत्त्वाचं वर्णन आले त्यात अधिकमासात करायची व्रत दानवीधी किंवा फलश्रुती हेही वर्णन केले अधिकमासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्याचा आणि पुत्रपत्रांचा लाभ होतो असं म्हणतात मात्र या अधिकाच्या महिन्यात महिला तांबूलदान का करतात चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात

दुष्काळात १३ वा महिना अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे मराठी महिन्यात दर तीन वर्षांनी हा १३ वा महिना येत असतो या महिन्याला अधिक मास पुरुषोत्तम किंवा मालमास याबरोबरच धोंड्याचा महिना असेही म्हटलं जातं मराठी महिन्यांमध्ये तिथीला अधिक महत्त्व असतं बऱ्याचदा एकाच दिवशी दोन तिथी येतात त्यामुळे तिथी कमी कमी होत जातात याचीच भरपाई करण्यासाठी या महिन्याची योजना केली असं सांगण्यात येतात अधिक महिन्यात दीपदान गंगास्नान तीर्थयात्रा व्रतवैतल्य धार्मिक विधी केला जातात याचबरोबर या अधिकाच्या महिन्यात महिला तांबूलदान सुद्धा करतात

अधिक महिनाभर तांबुल दान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते शिवाय तांबुल दान केल्यानं मनुष्य पापमुक्त होतो असं म्हणतात म्हणूनच तांबुलदानात सामान्यतः भावी पाणी सुपारी काच चुना अडकित्ता यांचा दान करतात यालाच तांबूलदान असं म्हणतात या वस्तू रंगीबिरंगी कापडाने झाकून पत्नी ब्राह्मणाला दान करते तर काहीजण दान करण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार सोनं चांदी तांब किंवा पितळीच पांधण दान करतात असं म्हणतात की पान सुपारी पानाचा पुढचा भाग त्याची डाळ चुना आणि कथा वगैरे रात्री खाल्ल्याने पाप लागतं आणि मनुष्याला दारिद्र्य भूगाव लागत हे पाप आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी तांबूल दान करावं असं सांगितलं जातं

म्हणूनच अधिकच महिन्यात महिला तांबुल दान करतात हे दान मात्र ब्राह्मणांना द्यावे लागत दान देताना या स्त्रिया म्हणतात ब्राह्मण श्रेष्ठ मी तुला सर्वच पहात तांबूल देते मला पापमुक्त कर मी पानाचा पुढचा भाग त्याची डाळ चुना आणि कथा वगैरे रात्री खाल्ले रस्त्यावर अग्निहोत्र घर देव मंदिर अंथरुणावर खाल्ले या पानामुळे मला पाप लागले माझं ते पाप नष्ट होवो आणि वेणी माधव माझ्यावर प्रसन्न नको असा आशीर्वाद ही मागतात आणि त्यामुळे पापातून मुक्ती मिळते असं म्हणतात याबरोबरच अधिक महिनाभर तांबुल दान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते असेही म्हटले जातात

शिवाय अधिकाच्या महिन्यात महिनाभर अखंड दीप लावल्यास देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद ही प्राप्त होतात आधीका च्या महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगा स्नान केल्याने सुद्धा सर्व पापांतून मुक्ती मिळते असेही म्हटले जातात याबरोबरच अधिक मासात केलेल्या पूजनाचं किंवा तीर्थयात्रे सफल अनेकपटींनी आपल्याला प्राप्त होतं असं सुद्धा सांगण्यात येतात तर तुम्ही सुद्धा अधिकाच्या महिन्यात तांबूलदान करा