तुमच्या देव घरात या वस्तू आहे का मग पैसा कधीच कमी पडणार नाही

भक्ति

नमस्कार मंडळी

मित्रानो आपण आपल्या आसपास असे अनेक व्यक्ती पाहतो व्यक्ती पाहतो की ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे त्या व्यक्ती खूप श्रीमंत आहेत अगदी कोणतेही नियम न पाळता देवपूजा सुद्धा न करता या लोकांकडे इतका पैसा असतो की आपल्याला आश्चर्य वाटतं या लोकांच्या घरात जेव्हा आपण गेलात तर देवघरांमध्ये रोज पूजा सुद्धा केली जात नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. देवघरामध्ये अगदी धूळ साठलेली असते आपल्याला प्रश्न पडतो की अशाप्रकारे जर या लोकांच्या घरामध्ये देवपूजेचे नियम पाडले जात नसतील

आणि तरीसुद्धा हे लोक श्रीमंत असतील तर या पाठीमागचं कारण काय आपण सतत देव देव करतो देवांची पूजा करतो नको त्या नियमांचे पालन करतो या जोडीला अनेक उपायही करतो मात्र एकही उपाय सफल होत नसतील तर त्यामागचं कारण काय हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का? कोणताही उपाय करताना आपल्याला परिश्रमाची आणि कष्टाची जोड लागते नाहीतर कोणतीही उपाय करा सफल होणारच नाहीत आपण कोणते उपाय करायचे आहेत हेही तितकच महत्त्वाचा आहे

तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही अशा तीन वस्तू ठेवल्यात तर या तीन वस्तू ठेवल्यानंतर तुमचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल तुम्हाला गरजेच्या वेळी पैसा कमी पडणार नाही कोणत्या आहेत त्या तीन वस्तू आपल्या देवघरात ठेवायला हव्यात आणि त्याची नेते नियमाने पूजा करायला हवीत चला जाणून घेऊयात तुम्हाला सतत गरजेच्या वेळी पैसा कमी पडत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही

आणि समाधान शांती तुमच्या घरामध्ये स्थापित होईल त्यापैकी जो पहिला उपाय आहे तो उपाय म्हणजे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नक्की ठेवावी आपल्या देवघरांमध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर उत्तम मात्र फोटो पेक्षा मूर्ती ठेवून ही जास्त श्रेष्ठ मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार मूर्तीच मोठ महत्त्व आहे आणि म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात नक्की असायला हवी. बऱ्याचदा अनेकांच्या घरामध्ये आपण पाहतो की मूर्ती उभी असलेली असते. मात्र उभ्या अवस्थेतील मूर्ती कधी असू नये

मात्र लक्ष्मी कधीही बसलेल्या स्थितीत असावी आणि ती मूर्ती आपल्या देवघरात असायला हवी बसलेल्या स्थितीतील देवी लक्ष्मीच्या मूर्तीची भक्ती भवानी पूजा करावी अगदी दररोज नित्य नियमाने पूजा करायला हवी आणि किमान आठवड्यातून एक दिवस शुक्रवार किंवा मंगळवार शक्यतो दर शुक्रवारी आपण संपूर्ण देवघर स्वच्छ करून देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करायला हवं माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी आरती म्हणावी आणि त्यानंतर पाच फळांचा प्रसाद ही देवी लक्ष्मीला अर्पण करावा

हे जर नितिनियमाने केलं तर घरातील आर्थिक दारिद्र्य लवकर संपत गरिबी लवकर निघून जाते याबरोबरच ज्यांना झटपट उपाय हवा असेल त्यांनी चांदीची देवी लक्ष्मीची अगदी छोटी मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित करावी यासाठी तुम्हाला देवी लक्ष्मीची चांदीची मूर्ती अगदी मोठी घ्यायची नाहीये तर तुम्ही आपल्या अंगठ्याएवढी चांदीची मूर्ती बनवू शकता यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते शिवाय आपल्या घरात खूप शुभ परिणाम आपल्याला नक्कीच मिळतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बुधवारच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जावं

आणि त्या ठिकाणी अगदी आपण आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी ते पैसे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावे आणि त्यातील एक रुपया काढून घ्यावा आणि तो एक रुपया आपल्या घरी आणून देवघरांमध्ये स्थापित करावा या एक रुपया वरती आपण एक सुपारी ठेवावी आणि त्यानंतर आपण दररोज त्याची नित्यनेमाने पूजा करावी हा उपाय केल्याने आपल्या पैशांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते असं सांगितलं जातं. शिवाय धनसंपत्ती ही वाढते आणि अतिशय वेगाने घरातील पैशांमध्ये वाढ होते

असं म्हणतात आपला उद्योग धंदा असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्या सर्वांमध्ये आपली प्रगतीची दार उघडतात असं सांगण्यात येतं तर हा असा साधा आणि सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहावा यानंतर प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायला मात्र विसरू नये तिसरं महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज तुम्ही कोणत्याही मंदिरात जावं त्या ठिकाणी त्या देवतेचे दर्शन घ्यावं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या मूर्तीच्या पाया जवळील एक फुल आपल्या घरी आणावं आणि हे फुल आपल्या देवघरात ठेवावं

हे देवाला वाहिलेलं फुल आपल्या घरी घेऊन आपल्या देवघर स्थापित करून अगदी दररोज नित्यनेमाने पूजा करावी त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते असं म्हणतात माता लक्ष्मीला फुल खरंतर खूप आवडतं आणि अशा प्रकारचा उपाय ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या घरातील वास्तुदोषही दूर होण्यास मदत होते आणि यासोबतच घरामध्ये सुख शांती सुद्धा प्राप्त होते पैशाशी संबंधित समस्या सुटतात आणि अशा प्रकारे हे तीन उपाय तुम्ही नक्की करून पहावेत तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा नक्की होईल