तुमचे सतत नुकसान होत आहे तर तुमच्या घरातील पाटा वरवंट्याची दिशा बदला

वास्तु

नमस्कार मंडळी

आपल्या घरातील झाडू सूप पाटा वरवंटा या तीन वस्तू माता लक्ष्मी शी संबंधित आहे असं मानलं जातं की माता लक्ष्मी झाडू वर उभी राहते सुपावर बसते आणि पाटावरवंटावरती आराम करते त्यामुळे झाडू कधीच उभा करून ठेवू नये यासोबतच पाटावरवंटा कधीच भिंतीला उभा करून ठेवू नये मग पाटावरवंटा स्वयंपाक घरात ठेवण्याची योग्य दिशा कोणती किंवा पाठावरवंटा हाताळताना कोणती विशेष काळजी घ्यावी चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात

आजही अनेक घरांमध्ये पाटावरवंटा वापरला जातो खलबत्ता किंवा वरवंटा पाठामध्ये चटणी आणि मसाले फोडणी करून बारीक केली जातात काही लोक मिक्सरच्या जमान्यात पाटावरवंटा देखील वापरतात आणि अनेक जण घराच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात या वस्तू ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करू नये वास्तुशास्त्रात केवळ स्वयंपाक घराशी संबंधित टिप्स देण्यात आला नाहीत तर पाठावर म्हणता आणि घरात असलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू याबाबतही नियम सांगण्यात आले असं मानलं जातं

की याच पाट्या वरवंटा संबंधित वास्तु टिप्स लक्षात न ठेवल्यास कुटुंबाला अनेक प्रकारचे नुकसान ही होऊ शकतात म्हणून वास्तुशास्त्रात वरवंटापाटा ठेवण्याची योग्य दिशा सांगितले. घराच्या उत्तर पूर्व दिशेला वरवंटापाटा ठेवावा असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येतं. पाठावरवंटा कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नये. शिव्या वास्तू नुसार जर तुम्ही वरवंटा फाटा चुकीच्या दिशेने ठेवल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकतात

वरवंटा पाटा वापरल्यानंतर नेहमी चांगला धुवावा स्वच्छ करावा आणि ते कपड्याने पुसून काढावेत परवंडा पाटा धुताना साबणी न धुण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कधीही वास्तू नुसार पाठावरवंटाचे दोन्ही भाग नेहमी एकत्र ठेवले पाहिजेत दोघांना वेगळे करण्याची चूक कधीही करू नये ऐवजी पाटावर वंटास जर हा लाकडाचा असल्यास तू कडुलिंबाच्या लाकडाचा असावा कडुलिंब घरात ठेवल्याने सकारात्मकता येते आणि आरोग्यासाठीही ते फायदेशीर मानलं जातं

शिव वास्तुशास्त्रानुसार घरात कोळ्यांचे जाडे असू नयेत आणि ते पाटावरवंट्याला तर अजिबात लागू नये याची विशेष काळजी घ्यावी दररोजच्या वापरातील पाट्यावर वरवंटा ठेवावा आणि तो व्यवस्थित नीट स्वच्छ झाकून ठेवावा या पाठावर वरवंट्यावर धूळ बसू नये अथवा जाळे लागू नये याची विशेष काळजी सुद्धा घ्यावी