कोणत्या देवाला कोणते धान्य अर्पण करावे ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते

भक्ति

नमस्कार मंडळी

पूजे विधी मध्ये अन्य धान्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे ज्याप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात झाडांना किंवा फळांना फुलांना महत्त्व दिलय अगदी त्याचप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात धान्यांना विशेष महत्त्व लाभले धान्य पूजेच्या साहित्याचाही एक भाग मानला जातो कोणती आहे ती धान्य आणि कोणत्या देवतेला विशेष प्रिय आहे चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया

हिंदू धर्मशास्त्र कोणती गोष्ट किती वर्ष जुनी आहे ही कोणी सांगू शकत नाही मात्र हिंदू धर्मशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे महत्त्व सांगितले गेले ज्याप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात झाडांना किंवा फळांना फुलांना महत्त्व दिल जात अगदी त्याचप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात धान्यांना विशेष महत्त्व दिले गेले धान्य पूजेच्या साहित्याचाही भाग आहे काही धान्य अशीही आहेत ज्यांचा वापर योग्य दिवशी योग्य प्रकारे केल्यास देवाचे विशेष कृपाशीर्वाद तुमच्यावर राहतात असं म्हटलं जातं

त्यापैकी पहिली वस्तू म्हणजे तांदूळ अक्षता म्हणजे तांदूळ या तांदळालाच हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे अन्नदेखील तांदूळ श्रेष्ठ मानला गेलाय याला देवांना देखील म्हटलं जातं देवतांच्या पूजेच्या वेळी अक्षता अर्पण केल्या जातात मात्र पैजेत आखा तांदूळ नेहमी वापरावा जातो , तुटलेला तांदूळ वापरणं पूजेसाठी निशिद्ध मानले जातात असे सांगण्यात येत संपूर्ण तांदूळ सात वेळा धुवून आणि तो प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला अर्पण करावा असं करणारे वर महादेवाची विशेष कृपा राहते असे म्हणतात

असे म्हटलं जातं की तांदळाची केवळ पाच दाणे अर्थात पाच अक्षता देवाला दररोज अर्पित केला ना सुद्धा अपहरेश्वराची प्राप्ती होते घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा तांदळाच्या ढिगार्‍यावर स्थापित करावी यांनी जीवनात कधी धान्याची कमी भासत नाही असं सांगितलं जातं त्यानंतरच धान्य आहे गहू धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीहरी विष्णूला अक्षता अर्पण करणे वरचे असून त्यांना गहू अर्पण करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की भगवान विष्णूला गहू अर्पण केल्याने तुमची संपत्ती इच्छा पूर्ण होऊ शकते

गव्हाचा हा उपाय तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकतो आणि लवकरच तुमच्या घरात बाळाची आवाज ऐकू येऊ शकतात त्यानंतर धान्य आहे संपूर्ण मूग आरोग्यदायी आहार म्हणून वापरला जात नाही तर पूर्ण मनोकामना पूर्ण करण्यासाठी खूप फायदेशीर मानला गेलाय ज्योतिषी शास्त्रानुसार दर शुक्रवारी माता दुर्गेला संपूर्ण मूग अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी येते भरभराट होते आणि तुमची प्रगती ही होत असते त्यानंतर धान्य आहे

ज्वारी ज्योतिष शास्त्रानुसार श्री गणेशाला ज्वारी खूप प्रिय आहे श्री गणेशाला हळदी सहज वारी अर्पण केल्याने तुमच्या घरातील अविवाहितांचं लवकर लग्न होण्यास मदत होते यासोबतच तुमची सर्व संकट सुद्धा दूर होतात असं सांगण्यात येतात