कुंभ, कन्या, तूळ राशीच्या आता लोकांच्या मनासारखं होणार भरपूर पैसा मिळणार

Rashifal

नमस्कार मंडळी

मित्रांनो श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्यांना आपली राशी कारणीभूत ठरते कारण जीवनात राशींना खूप महत्त्व आहे आपला स्वभावाने व्यक्तिमत्व या राशींवरून नसतं ठरत असते कोणताही व्यक्ती आपले हुबेहूब वर्णन करू शकतो इतका प्रभाव आपल्या जीवनातील राशींच्या ग्रहमानाचा होत असतो त्यामध्ये प्रामुख्याने तूळ कन्या आणि कुंभ या राशीच्या लोकांनी काही उपाय केल्या त्यांच्याकडे पैसा आकर्षित होईल आजच्या धावत्या काळामध्ये सर्वजण पैशांच्या मागे जाताना दिसत आहेत

त्यामुळे पैशाची गरज सर्वांनाच असते आणि असलीच पाहिजे म्हणूनच आनंदी जीवनासाठी पुरेसे पैसे आपल्याकडे असणे गरजेचे आहे कारण पैसा आहे विनिमयाचे साधन झालेले आहे परंतु राशीशास्त्रानुसार त्या काही खास राशीन संबंधी असे उपाय सांगितले आहेत की त्यामुळे त्या राशीच्या लोकांकडे कधीच पैशांची चंचल बसणार नाही तू पण आणि कुंभ राशींसाठी काही उपाय सांगितलेले आहेत याद्वारे पैशांची समजता त्यांची नष्ट होईल

तुळ राशीतील लोकांसाठी खास उपाय स्थळ राशीतील लोकांसाठी उपाय असे म्हणतात की या राशीतील व्यक्ती नेहमी पैशांच्या कमतरतेमुळे चिंतेमध्ये असतात त्यावर उपाय म्हणून या लोकांनी मंगळवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी हा उपाय केल्यास त्यांची समस्या दूर होईल त्या राशीच्या लोकांनी मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडावरून त्यांचे ११ पाने काढून घ्यावीच ती स्वच्छ धुऊन घ्यावीत त्यानंतर त्या पानांना कुंकू अष्टगंध किंवा चंदन वापरून या पानांवरती अकरा अकरा पानांवरती श्रीरामांचे नाव लिहावे

हनुमान चालीसांचा जप करावा तो अकरा पानांचा हार आपल्याजवळच्या कोणत्याही हनुमान मंदिर हनुमान मंदिरात जाऊन भगवान बजरंग बली ना ही मला अर्पण करावे हा उपाय सलग सात मंगळवार किंवा सात शनिवारी आपण केल्यास तूळ राशीच्या लोकांच्या पैशांचे संबंधित सर्व समस्या नष्ट होतील कुंभ राशीसाठी उपाय या राशीच्या लोकांनी हा उपाय करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची संयुक्तपणे उपासना करावी तसेच रात्रभर जागर करावे त्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल

तसेच त्यांनी साथ शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचे तेल असलेला मातीचा दिवा लावला तर त्यामुळे त्यांच्या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल कन्या राशींसाठी उपाय या राशीच्या लोकांना पैसे संबंधित कोणती समस्या दूर करण्यासाठी एक तांत्रिक उपाय सांगितला जातो या राशीच्या लोकांनी हा उपाय रविवारच्या दिवशी केल्यास अधिक लाभदाय तर तो यासाठी या लोकांनी रविवारी झोपेच्या आधी एक दुधाचा ग्लास आपल्या उशाजवळ ठेवावे

मग सकाळी लवकर उठल्यानंतर हा दुधाने भरलेला ग्लास बाभळीच्या झाडाच्या मुळामध्ये ओतून द्यावा हा तांत्रिक उपाय किमान पाच रविवारी केल्यास याला अशीच्या लोकांच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल आर्थिक परिस्थिती सुधारेल दोन आरोग्य संपत्ती संदर्भात सर्व चिंता मिळतील तुम्हा सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा खंड राहो