अंकशास्त्र अधिक मास सुख-समृद्धी धनलाभ भाग्योदय काळ नक्की जाणून घ्या

अंकशास्त्र

नमस्कार मंडळी

मित्रांनो अंकशास्त्र ही सुद्धा ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा आहे आणि यामध्ये तुमच्या जन्मतारखेवरून वेगवेगळी भाकित केली जातात म्हणूनच तर आता आपण तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्यासाठी अधिकचा महिना कसा जाणारे ते बघणार आहोत आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या बरका कोणत्याही महिन्याच्या १ १० किंवा २८ तारखेला झाला असेल तर त्यांच्यासाठी आर्थिक बाबतीत हा काळ शुभ असणारे आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होणारे गुंतवणुकीतून दिलासा मिळू शकेल

अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल लव लाईफ मध्ये सुद्धा सुख-समृद्धीचे योग येतील प्रियजनांच्या सहवासात तुम्ही आनंददायी वेळ घालवाल आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या २ ११ २० आणि २९ तारखेला या तारखांना जर तुमचा जन्म झाला असेल तर कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी उत्तम परिस्थिती निर्माण होणारे तुमचे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला लाभ दिसेल

तुम्हाला सुद्धा गुंतवणुकीतून यश मिळेल भागीदारी केलेली गुंतवणूक निश्चितच फायद्याची ठरेल आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ३ १२ २१ आणि ३० त्यांच्यासाठी हा महिना कसा असणारे त्यांची सुद्धा कामाच्या ठिकाणी प्रगतीत होईल कोणताही नवीन प्रकल्प अपेक्षित परिणाम देऊन जाईल मन समाधानी असेल वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आर्थिक खर्च होऊ शकतो गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे

घरातील कोणतेही अपूर्ण काम पूर्ण करण्यास भावंड मदत करतील जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ४ १३ २२ किंवा ३१ तारखेला यांच्यासाठी अधिकचा महिना बरेच बदल घेऊन येतोय जीवनात आनंद आणि समृद्धी प्राप्त होईल आर्थिक बाबींमध्ये मात्र अचानक काही समस्यांना सामोरे जाव लागू शकत त्यामुळे खर्च वाढू शकतात विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे

आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या ५ १४ ते २३ या तारखांना त्यांचे सुद्धा कामाच्या ठिकाणी प्रगती झालेली बघायला मिळेल यशाच्या मार्गावर पुढे जात राहिल आर्थिक बाबतीत प्रतिकूल काळ आहे खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि शांतता घेऊन येईल आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ६ १५ आणि २४ या तारखांना त्यांच्यासाठी नोकरीच्या ठिकाणी प्रगतीस बघायला मिळेल सामाजिक आणि धार्मिक कार्यातून त्यांना मानसन्मान मिळेल

जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल तुमचं कौतुक होईल अजून काय पाहिजे आर्थिक बाबतीत मन थोडस निराश मात्र होईल कारण घरगुती खर्च वाढल्याने आर्थिक परिस्थिती डाळ माहीत होऊ शकेल अनावश्यक वाद-विवाद मात्र टाळा काही कौटुंबिक प्रकरणांमुळे मन अस्वस्थ होऊ शकतात आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या ७ १६ आणि २५ या तारखांना त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी पद आणि प्रभाव वाढू शकेल सहकाऱ्यांची चांगला समन्वय दिसून येईल आर्थिक बाबतीतही यश मिळण्याची शक्यता आहे

गुंतवणुकीतून चांगलाच फायदा तुम्हालाही होईल यशाचा मार्ग खुला होईल कुटुंबातील सदस्यांची संबंध दृढ होती. धार्मिक कार्याताही तुम्ही सहभागी होऊ शकाल आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ८ १७ आणि २६ या तारखांना त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अनुकूल राहील आर्थिक प्रगतीचा योग जुळून येईल कामाच्या ठिकाणी प्रगतीस दिसेल मन एखाद्या गोष्टीबद्दल दुःखी मात्र राहू शकतात लव लाईफ मध्ये प्रेम हळूहळू मजबूत होईल कालांतराने मन प्रसन्न राहील

विद्यार्थ्यांना अभ्यासात शुभ परिणाम मिळतील केलेली मेहनत यशकारक ठरू शकेल आता ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या ९ १८ आणि २७ या तारखांना त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील जितके विचारपूर्वक निर्णय घ्याल तितके जास्त यशस्वी व्हाल आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहील लाभ होईल सुख-समृद्धीचा योग जुळून येईल तर मंडळी तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी अधिकाचा महिना कसा जाणारे हे तुमच्या लक्षात आलंच असेल पण जर तुम्हाला अधिकचा महिना तुमच्यासाठी लाभदायक ठरावा असं वाटत असेल तर अधिकच्या महिन्यामध्ये एखादा तरी व्रत एखादा तरी नियम तुम्ही नक्कीच पाळा