नमस्कार मंडळी
१७ ऑगष्ट पासून सुरु होणार आहे श्रावण महिना आणि या श्रावणामध्ये तुम्ही कोणती उपासना करणार ऐका चौदा उपासना आज आपण पाहणार आहे १४ करायला तुम्हाला जमणार नाही मान्य पण त्यातली कमीत कमी एक उपासना जरी तुम्ही केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे दिव्या अनुभव येतील चला तर मग बघूया त्या १४ उपासना कोणत्या आहेत
मित्रांनो श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये केलेल्या साधना उपासना आपल्याला काही पटीने अधिक फळ देऊन जातात म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये उपासना करण्यावर भर दिला जातो कोणी श्रावणी सोमवारचा व्रत करतो कोणी श्रावणी शनिवार करतात अशा वेगवेगळ्या उपासना श्रावणामध्ये केल्या जातात तुम्हाला जशी पटेल जसा वेळ असेल त्याप्रमाणे साधना तुम्ही निवडा आणि ती करा चला बघूया त्या १४ उपासना कोणत्या?
त्यामध्ये सगळ्यात पहिली उपासना म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायांचा नित्य वाचन करू शकतात २१ दिवसात पारायण पूर्ण होत दुसरे उपासना म्हणजे श्री सूक्ताचे नित्य पठण करणे जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर हा उपाय तुम्ही करा श्रावणामध्ये रोज १६ वेळा श्रीसूक्त म्हणा श्रावणात ही उपासना केल्याने माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल त्यानंतरची तिसरी उपासना जी तुम्ही करू शकतात ती म्हणजे शनी महात्म्याच पठण करण किंवा शनि महाराजांच्या एखाद्या मंत्राचा जप करणे मंत्र कोणता शनेश्वराय नमः अगदी साधा सोपा सरळ मंत्र आहे
ज्यांना साडेसाती चालू आहे किंवा शनीची ढीया चालू आहे किंवा शनिदोषाचा काही त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा. आता जे चौथी उपासना आहे ते तर प्रत्येक जण करू शकतो ती म्हणजे श्रावणातल्या दर सोमवारी महादेवांच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करावा श्रावण मास हा खरतर महादेवांच्या पूजा आणि उपासनेचा काळ आहे त्यामुळे या काळामध्ये दर सोमवारी घरातील शंकराच्या पिंडीवर दूध आणि अभिषेक करायला विसरू नका पाचवी उपासना म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार दोन्हीपैकी कोणताही एक वार निवडा आणि आपल्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्या दिवशी कुंकू मार्शल करा
म्हणजे मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा पण श्रावणात एकदा तरी कुलस्वामिनीला कुंकू मार्च नक्की करा त्यानंतरची उपासना नंबर सहा सप्तशतीचा पाठ करू शकता गुरुचरित्र साई चरित्र अशा पवित्र ग्रंथांचे वाचन तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता उपासना नंबर सात दार शनिवारी चार चमचे हळद घेऊन त्यात गोमूत्र घालून घराचा उंबरठा सारवणे उपासना नंबर आठ गायत्री मंत्राचं सकाळच्या वेळी नित्य पठण करण आणि सूर्यनमस्कार करणे ९ श्री स्वामी समर्थ या अद्भुत दिव्य मंत्राचा नित्य जप करणं रोज कमीत कमी ११ माळी तरी कराव्या उपासना नंबर दहा शुक्रवारी देवीला खीरपुरीचा नैवेद्य अर्पण करणे निदान एक शुक्रवार जरी जमलं तरी चालेल
महालक्ष्मीचा जप सुद्धा त्या शुक्रवारी करावा. उपासना नंबर ११ श्रावणी सोमवारी लघुरुद्र किंवा महादेवांचा जप जसे की ओम नमः शिवाय या साध्या सरळ सोप्या मंत्राचा जप जसा जमेल तसा करावा उपासना नंबर १२ श्रावणी शनिवारी आणि पौर्णिमेला श्री सत्यनारायणाची पूजा करावी उपासना नंबर १३ अनेक घरातून जीव तीच पूजन केलं जातं कुलाचाराचाच तो एक भाग असतो त्यामुळे शुक्रवारी जिवती पूजन अवश्य करावं उपासना नंबर १४ श्रावणातील कोणत्याही एका शुक्रवारी आपल्या कुलदैवतेची ओटी नक्की भरावी मंडळी या होत्या त्या चौदा उपासना यापैकी जी उपासना करायला तुम्हाला जमेल ती उपासना तुम्ही निवडा आणि करा या प्रकारे कुठलीही उपासना केली तरीसुद्धा तुमचं मनःशांतीने भरून जाईल फक्त उपासना करताना श्रद्धा भक्ती पूर्ण अंतःकरणाने करा