उद्या अधिक मास संकष्टी चतुर्थी महा दुर्लभ योग या राशीवाल्याची उद्यापासून लागणार लॉटरी

Rashifal

नमस्कार मंडळी

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या व्रत हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते वैदिक पंचगानुसार महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात एक येथे ती कृष्ण पक्षात आणि दुसरी येत असते ती शुक्ल पक्षात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते तर शुक्लपक्षात येणारे चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते या दोन्ही चतुर्थी तिथे भगवान श्री गणेशाला समर्पित मानल्या जातात मित्रांनो अधिक महिन्यांमध्ये येणारी ही चतुर्थी तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे कारण तीन वर्षानंतर अतिशय शुभ योग बनत आहे या चतुर्थी तिथीला विभवन संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते तीन वर्षांमध्ये एक वेळा या चतुर्थीचे व्रत येत असते

आणि उद्या दिनांक ४ ऑगस्ट रोजी हा योग जमीन येत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे गजाननाची विशेष कृपा या राशींच्या जातकांवर बसणार असून जीवनामध्ये आता मोठी प्रगती घडविण्यासाठी सुरुवात होणार आहे मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती विधी विधानपरिवार विभवन संकष्टी चतुर्थीच्या व्रत आणि उपास करून भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करतो त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना सर्व इच्छा तृप्त होतात आणि श्री गणेशाच्या कृपेने आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडविण्यात असते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ पवित्र स्नान करून घ्यावे त्यानंतर सुंदर वस्त्र स्वच्छ वस्त्र घालून श्री गणेशाची प्रतिमा मूर्तीची स्थापना करावी आणि त्यानंतर दीपप्रज्वलित करावे

या दिवशी भगवान श्री गणेशाला प्रसादाच्या रूपामध्ये गुळ लाडू दुर्वा अथवा मोदक अर्पित करू शकता या दिवशी भगवान श्री गणेशाला मदत करणे अतिशय शुभ मानले जाते कारण मोदक गणपती बाप्पाला विशेष प्रिय मानले जातात ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्रदोष आहे त्या लोकांनी या दिवशी चंद्र देवाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते मान्यता आहे की या त्रिभुवन संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक ग्रहदशेचा काळ नकारात्मक ग्रह दिशेचा प्रभाव सुद्धा दूर होत असतो आणि गृह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात या दिवशी चंद्राची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील चंद्रदोष दूर होतात संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बसतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील दुःखदायक काळाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही

आणि सुखा समृद्धीची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो चंद्राची पूजा केल्याने घरातील नकारात्मक परिस्थिती बदलत असते त्याबरोबर या दिवशी श्री गजाननाची श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि व्रत उपासने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात आणि गजाननाच्या आशीर्वादाने धनविद्या सोबतच स्वास्थ्य आणि लाभ देखील प्राप्त होत असतो आणि त्याबरोबरच व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात उद्या संकष्टी चतुर्थी पासून पुढे असाच काहीचा शुभ आणि सकारात्मक सहयोग या काही भाग्यवान राशीच्या जीवनामध्ये येणार आहे पंचागानुसार ऑगस्ट रोजी ४ ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी १२ वाजून ४७ मिनिटानंतर संकष्टी चतुर्थीच्या वृत्ताला सुरुवात होणार आहे

संकष्टी चतुर्थी तिथीला सुरुवात होणार असून ५ ऑगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनंतर चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या व्रत हे ४ ऑगस्ट २०२३ रोजी ठेवले जाणार आहे संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे गजाननाच्या कृपेने चमकून उठून यांचे भाग्य जीवनातील वाईट गरज अशा नकारात्मक रद्द पूर्णपणे समाप्त होणार असून शुभ सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे आता अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येईल तर चला वेळ वायांना घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत

मेष राशि – जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे संकष्टी चतुर्थीपासून पुढे गजाननची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणारा असून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले भाग्य आता दुःख दारिद्र्य समाप्त होणार आहे सुखसमृद्धीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे आपल्या मनात आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत अधिक महिन्यांमध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनामध्ये आनंदाचे सुख-समृद्धीचे नवे रंग घेऊन येणार आहे आता आपल्या मनात आता पूर्ण होणार आहेत गजानना प्रक्रिया असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराटी घेऊन येणार आहेत आपले सर्व स्वप्न आपले इच्छा आपल्या आकांक्षा आता पूर्ण होणार आहेत मनाला नवी प्रेरणा प्राप्त होईल कामाची सुरुवात आपण आता इथून पुढे करणार आहात का इथून पुढे सर्व क्षेत्रांमध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे मेष राशीच्या दात्काळ वर्ग जालनाची विशेष कृपा बसणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे

मिथुन राशि – मिथुन राशीच्या जातकावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद बसणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या जीवनावर असेल संकष्टी चतुर्थी पासून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होईल आपल्या स्वप्नांना नवी उडान नवी आपल्या स्वप्नांना प्रगतीची नवी झालर मिळणार आहे आपले स्वप्न साकार बनणार आहेत आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा मानसन्मान प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनेल या काळामध्ये शत्रू वर आपण विजय प्राप्त करणारा आहात नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार असून नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान श्री गणेशाला मोदक अर्पित करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते मिथुन राशीच्या जातकांसाठी अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे येणारे पुढचे तीन वर्ष आपल्यासाठी प्रगती कारक ठरणार आहेत

कन्या राशि – कन्याराशीच्या सुख समाधान आणि शांतीमध्ये वाढ होणार आहे आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस होता समाप्त होणार आहेत गजाननाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभर आठवणार आहे आपल्या वाणीमध्ये तेज निर्माण होणार आहे आपल्या वाणीने लोक प्रभावित होतील आपल्या शब्दाद्वारे लोक प्रभावित होतील आणि त्यामुळे याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक समर्थन करत असेल व्यवसायातून आर्थिक प्रात्यक्ष समाधानकारक होणार आहे व्यवसायाला प्रगतीची नवीचा ला प्राप्त होणार आहे आपल्या योजना साकार बनतील सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीचे जातक आता सर्वात भाग्यशाली ठरणार आहेत संकष्टी चतुर्थीपासून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे आपली स्वप्न आता सरकार होणार आहेत आपल्या स्वप्नांना नवा आकाश मिळेल आपले संकल्प आपले इच्छा आकांक्षा आता पूर्ण होतील आपल्या योजना देखील यशस्वी बनतील एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो सरकारी योजनेचा लाभ प्राप्त होईल या काळामध्ये घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे आर्थिक व समाधानकारक असेल आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये आपण सफल करणार आहात

धनु राशि – धनु राशीच्या जातकांवर गजाननाची विशेष कृपा बसणार आहे संकष्टी चतुर्थी पासून पुढे आपल्या जीवनातील प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे अडलेली सर्व कामे आता पूर्ण होतील बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत मोठी प्रगती आपल्या जीवनात घडविण्याचे संकेत आहेत आता सामाजिक क्षेत्रामध्ये देखील मोठे लाभ आपल्याला प्राप्त होतील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होणार आहे मन आनंदी प्रसन्न यांनी समाधानी असेल आता इथून पुढे काल आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे

मकर राशि – मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराटी घेऊन येणार आहे आता इथून पुढे गजाननचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे संकष्टी चतुर्थी पासून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होईल वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये निर्माण झालेल्या मतभेद आता दूर होणार आहेत नातेसंबंधांमध्ये आलेला दुरावा मिळणार असून नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहेत नोकरीमध्ये अधिकारी वर्गाची कृपा आपल्यावर असेल त्यामुळे नोकरीमध्ये भरती अथवा वेतन वृद्धीचे योग येऊ शकतात

मीन राशी – मीन राशीच्या जातकांवर गजाननाची विशेष कृपा बसणार आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या जीवनात बसणारा असून आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार आहे आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार असून आपली स्वप्न आता पूर्ण होणार आहेत आपल्या मनात पूर्ण होणार आहेत हा काळ जीवनाला नव्या दिशेने घेऊन जाणारा काळ ठरणार आहे मानसिक ताणतणाव दूर होईल