लक्ष्मीप्राप्ती साठी ४ ऑगस्ट संकष्ट चतुर्थी करा हा उपाय

उपाय

नमस्कार मंडळी

मान्यतेनुसार अधिक महिन्यात केलेल्या धार्मिक कार्यच इतर कोणत्याही महिन्याच्या तुलनेत १० पट अधिक फळ मिळतात एवढेच नाही तर अधिकमासातील विनायक चतुर्थीला पूर्ण भक्ती भवन श्री गणेशाची पूजा केल्याने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते संतानप्राप्ती होते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती आणि भरभराटी ही होते असं सुद्धा म्हटलं जातं याचबरोबर घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही आणि म्हणून दर तीन वर्षातून एकदा येणाऱ्या विभवान संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा नक्की करावी

असे म्हणतात आणि याच दिवशी श्री गणेशाची उपासना करून एक स्वस्तिक जर तुम्ही या ठिकाणी काढलं तर तुमच्या घरात सुख-समृद्धी ऐश्वर्य आर्थिक समृद्धी याबरोबरच ज्ञान आणि बुद्धी तुमच्या घरातील व्यक्तींना सुद्धा प्राप्त होऊ शकते आणि त्यांच्या कृपेने जीवनातील अशक्य कामही मार्गी लागू शकतात तर विभोवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे स्वास्तिक कुठे काढायचा आहे आणि कोणता उपाय करायचा आहे चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात

अधिक मासात येणाऱ्या म्हणजेच तीन वर्षातून एकदा येणाऱ्या विभवान संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची उपासना करावी आपल्या क्षमतेनुसार व्रत ठेऊन सोनं चांदी पितळ तांब माती किंवा सोन्या-चांदीच्या श्री गणेश मूर्तीची स्थापना करावी उपासनेचा पूजेचा संकल्प घ्यावा संकल्प नंतर श्री गणेशाची पूजा करावी श्री गणेशाच्या मूर्तीवर सिंदूर अर्पण करावं आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचं पठण करत २१ दुर्वा अर्पण कराव्यात पूजेच्या वेळी श्री गणेश स्तोत्र अथर्वशीर्ष संकटनाशक श्री गणेश स्तोत्राचा सुद्धा पठण केले जाऊ शकतात

याबरोबरच या दिवशी तुम्ही पूजेच्या वेळी स्वास्तिक काढायचा आहे ते स्वास्तिक अगदी तुम्ही स्वयंपाक घरात घराच्या मुख्य दरवाजात आणि देवघरात काढू शकता हे स्वास्तिक हळदीचं किंवा कुंकवाचा असणं आवश्यक आहे आणि त्यावर हळदीकुंकू फुले धूप दीप अक्षदा ओवाळून त्याची सोडशोपचार पूजा करायची आहे या दिवशी या स्वास्तिकाची अशाप्रकारे जर तुम्ही पूजा केलीत तर घरात लक्ष्मी आकर्षित होण्यास मदत होते असे म्हणतात तर हा उपाय कोणत्याही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला जाऊ शकतो

मात्र अधिक महिन्यात तब्बल तीन वर्षानंतर आलेल्या या विभवन संकष्टी चतुर्थीला हा उपाय केल्याने अधिक पटींनी लाभ मिळतं असं म्हणतात शिवाय याचबरोबर या दिवशी तुम्ही ब्राह्मणाला बहुजन दिल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यावी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी श्री गणेश चतुर्थी कथा श्री गणेश दुती श्री गणेश सहस्रनामावली श्री गणेश चालीसा श्री गणेश पुराण इत्यादींची स्तुती करावी याबरोबरच संकटनाशक श्री गणेश स्तोत्राचा पठण करून श्री गणेशाची आरती करावी आणि ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे तुम्ही तीन वर्षातून एकदा येणाऱ्या विभूवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा