नमस्कार मंडळी
मनुष्याला जीवनात येणाऱ्या अनंत अडचणीवर मात करायचे असेल तर त्याला शनीचे पाठबळ मिळवावे लागते आपल्या सत्कर्मावर शनिदेव प्रसन्न होतात तसेच शनीची मनापासून उपासना करणाऱ्या भक्तावर कृपादृष्टी ठेवतात ज्योतिषशास्त्र नऊ ग्रहापैकी शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो त्यामुळेच या ग्रहाचे पाठबळ हवे असेल तर आपल्याला सत्कार मला उपासनेची जोड हवीच शनि देवाला कोणीही आजवर टाळू शकले नाही शनिदेव जशी परीक्षा घेतात तशी कृपाही ठेवतात फक्त आपण त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजे
त्यासाठी फार काही नाही तर प्रामाणिकपणे आपले दररोजचे काम दुसऱ्याचा आदर करणे माता-पित्याची सेवा करणे अशा नैतिकतेला धरून असणाऱ्या गोष्टीचे आपण पालन केले पाहिजे त्याचबरोबर आपल्या सत्कारमाला उपासनेची जोड हवीच यासाठी शनीची उपासना काय करावी ते पाहून ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये सुख-समृद्धी येण्यासाठी शनि चालीसाचे विधीपूर्वक आपल्याला पाठ करायचे आहे म्हणजेच पठण करायचे आहे कसे पटन करायचे ते पाहू
आपल्याला शनिवारी सायंकाळी आपल्या देवघरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनि देवाचे स्मरण करा त्यानंतर आपल्याला मंदिरात जायचे आहे जिथे पिंपळाचे झाड आहे तिथे जा सोबत एक नारळ घ्या मोहरीच्या तेलाचा दिवा घ्या आणि बॉटलमध्ये पाणी घ्या आणि थोडीशी साखर आणि शनि चालीसाचे पुस्तक घ्या मंदिरात गेल्यानंतर सर्वात अगोदर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाची पूजा करा हळद कुंकू टाकून पूजा करा आणि पिंपळाच्या झाडाला पाच परिक्रमा घाला
त्यानंतर खाली बसून घ्या आणि उजव्या हातामध्ये पाणी घ्या संकल्प करा की मी स्वतः एक वेळेस किंवा पाच वेळेस किंवा अकरावे शनि चालीसाचे पठण करेल तुम्ही ठरवा तुम्हाला किती वेळेस पटन करायचे आहे जर तुम्हाला रिझल्ट शीघ्र हवा असेल तर ११ वेळेस जरूर पठण करा त्यानंतर हातातील पाणी खाली सोडा आणि जो नारळ आहे ना तो नारळ दोन्ही हातामध्ये घ्या आणि शनि देवाचे स्मरण करा आणि शनि देवाला प्रार्थना करा की मी ११ वेळेस शनि चालीसाचे पठन करत आहे
माझ्या मागचे ग्रहदशा संकटे कामात अडथळे येणे सर्व काही दूर होऊ द्या अशोक प्रभावापासून माझी सुटका करा हे सर्व बोलून आपल्याला नारळ तिथेच ठेवायचा आहे असे आपल्याला पाच शनिवार पर्यंत करायचे आहे तुमच्या मागची शनीची गृहदशा पूर्णपणे संपून जाईल यासोबतच शनीदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुम्ही शनी मंदिराची हा पाठ करू शकता पण जर पिंपळाच्या झाडाखाली केलेला पाठ हा अतिउत्तम आहे कारण पिंपळाच्या झाडाखालील शनिवारी श्रीहरी विष्णु देवता व लक्ष्मी मातेचा वास असतो
त्यामुळे ते देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि जे आपण साखर घेतलेली आहे ना एक त्याचा छोटासा उपाय करायचा आहे म्हणजेच ती साखर पिंपळाच्या झाडाखाली काळ्या मुंग्या असतात त्यांना टाका कारण की या उपायाने तुमच्यावरचे कर्ज देखील भेटेल अशी उपासना आपल्याला दर शनिवारी सायंकाळी सहाच्या नंतर केव्हाही करा रोज जर तुम्ही शनि चालीसाचे पठण केले तर ते सुद्धा खूप फायद्याचे ठरेल ही उपासना शनिदेवाची आवडती उपासना आहे
या उपसणेने शनिदेव लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि शनिदेव जर प्रसन्न झाले तर शनिदेव एवढी संपत्ती देतात आपल्याला आयुष्य भर पुरेल इतकी संपत्ती देतात वेळ न घालवता शनी देवाची ही उपासना नक्की करा कारण आपल्या मागचे शनीची साडेसाठी कायम संपून जाईल