श्रावण महिन्यात काय करावे आणि काय करू नये नक्की जाणून घ्या

उपाय

नमस्कार मंडळी

श्रावण महिना सुरु झाला आहे भगवान शिव शंकरांना समर्पित असणारा श्रावण महिना या श्रावण महिन्यात भाविक अनेक प्रकारचे उपवास करतात अनेक जण तर संपूर्ण श्रावण महिना देखील उपवास करतात श्रवणाचा जस धार्मिक महत्त्व आहे तसेच शास्त्रीय दृष्ट्या सुधा श्रावणाचे महत्त्व आहे आणि तेच महत्त्वाचा समजून घेऊया श्रावण महिन्यात नक्की काय करावं आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती समजून घेऊन श्रवणात भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख-समृद्धीची प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे

श्रावणामध्ये उपवास केल्याने फक्त आणि परमेश्वर यातला अंतरही कमी होतं एवढेच नाही तर शरीरशुद्धी मन शुद्धी सुद्धा होते आठवड्यातून एक दिवस तरी कमीत कमी उपवास करावा असा आयुर्वेद सुद्धा सांगतात सर्व दूषित पदार्थ त्यामुळे शरीरातून बाहेर पडतात श्रावणातील व्रताचं धार्मिक महत्त्व तर आहेत पण वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत श्रावण ऋतूतील बदलामुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि उपवास केल्यामुळे पचनसंस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दोष दूर व्हायला मदत होते म्हणूनच श्रावणामध्ये कांदा लसूण खाऊ नये असं म्हणतात तसंच पालेभाज्यांचा सेवन सुद्धा करू नये

कारण या ऋतूमध्ये या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला तर हानी पोहोचतेच आणि आरोग्याचा परिणाम मनावरही होतो मनामध्येही उदासीनता दाटून येते म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यावा मास आणि मधिरा यांचे सेवन करू नये त्याचबरोबर नेहमीपेक्षा आहार कमी घ्यावा पण इतकाही कमी घेऊ नये की अशक्तपणा जाणवेल आवश्यक पौष्टिक आहार घ्यावा पण खूप तेल तळलेले पदार्थ श्रावण महिन्यामध्ये खाऊ नये म्हणूनच सात्विक आहार असे म्हटले गेले सात्विक आहार घेतल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि वातावरण कसंही असलं तरी म्हण आणि मेंदू प्रसन्न राहतो

म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्रतही करायला सांगितले जातात कारण मनामध्ये सात्विकता येण्यासाठी मनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी मन ईश्वराच्या चरणी लावणं आवश्यक असतं तरच आपल्या मनामध्ये सात्विक विचार निर्माण होतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता प्रवेश करते म्हणून तुम्ही श्रावणामध्ये अगदीच काही नाही जमलं तरी कमीत कमी एखादा वृत्त तरी नक्की करा जेव्हा आपण व्रतस्थ होतो तेव्हा कुठल्याही व्रताचे नियम पाळणाही आवश्यक असतं म्हणूनच श्रावणामध्ये खोटं बोलू नये कुणाला फसवू नये खरंतर या गोष्टी इतर वेळही करूच नये

पण श्रावणामध्ये मात्र या गोष्टी सावधगिरीने पाळाव्यात भगवा शिवशंकराची कृपा मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारचा व्रत करावं त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी जरा जिवंतिकेचे ही व्रत करावं श्रावणामध्ये भगवान शिव शंकरांना प्रिय असणारी बेलाची पानं गंगाजल दूध चंदन भस्म हे सगळं महादेवांना अर्पण करावं श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या पूजेने आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात त्याच बरोबर श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी महिलांनी आवर्जून कराव्यात त्यामध्ये श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केल्यानंतर आपल्या मुलांचा औक्षण करावं कारण त्यामुळे मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते

तसेच मुलांना चांगल्या आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते श्रावणामध्ये नवीन लग्न झालेल्या मुलींनी शिवा मुठीची पूजा करावी अर्थात भगवान शिव शंकरांना शिवा मोठा अर्पण करावी. मंगळागौरीचा पूजन सुद्धा नवीन लग्न झालेल्या मुली श्रावणामध्ये करत असतात नवीन लग्न झालेल्या मुलींनी हे व्रतवैकल्य करावे असे सांगितले जातात कारण त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झालेला असतो एका नव्या उर्जेची त्यांना गरज असते आणि या वृत्तवे कल्याण मधून त्यांना ती नवीन ऊर्जा मिळत असते आणि म्हणून नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी हे व्रतवैकल्य महत्त्वाचे ठरतात