तुमच्या भाग्यात राजयोग आहे का? हे कसे ओळखायचे जाणून घ्या

Rashifal

नमस्कार मंडळी

हस्थ रेषा शात्रानुसार मनुष्यच भाकीत वर्तवलं जातं कारण त्या रेषा आणि त्यावर आढळणारी चिन्ह व्यक्तीच्या जीवनाबद्दल विशेष माहिती देतात ती माहिती जाणून घेण्यासाठी आपणही उत्सुक असतो आज आपण थेट राजयोग आपल्या आयुष्यात आहे का हे तपासून पाहणार आहोत मित्रांनो कुंडली शास्त्रात हस्तरेखा शास्त्रात काही योग असे असतात जे तुमचे जीवन पालटून टाकतात उदाहरणार्थ ज्यांच्या नशिबात राजयोग असतो अशी माणसं गरीब घरात जन्माला आली ना तरीसुद्धा गरीबीत मरत नाही तर त्यांच्या वाट्याला राजवैभव येत तसेच ज्यांच्या नशिबात गजयोग असतो त्यांना अपार प्रसिद्धी मिळते जाणून घेऊया अशाच काही योगान विषयी आणि ते योग आपल्या नशिबात आहेत की नाही तेही बघूया

पहिला योग म्हणजे गजलक्ष्मी योग तळहातातील मनी वंधापासून सुरू होणारी रेषा जेव्हा शनी पर्वतावर जाते आणि त्यासोबत सूर्याचा पर्वतही उंचावलेला दिसतो तसंच त्यावर सूर्य रेषाही गडद दिसते शिररेषा आरोग्यरेषा आणि वैरेषा असते तेव्हा गजलक्ष्मी योग घडतो ज्या व्यक्तीच्या तळहातावर असा योग तयार होतो त्याला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दोन्ही तळहातांमध्ये ही रेषा असंन तर खूपच चांगलं असे लोक गरीब कुटुंबात जन्म घेऊनही खूप श्रीमंत होतात अशा व्यक्तीचा वर्तन कार्यक्षम आणि सदाचारी असतं त्यांना त्यांच्या मेहनत आणि समर्पणातून खूप प्रगती मिळते खूप लाभ होतो आता जर हातावर काही शुभ योग असतील तर ते कसे ओळखायचे तळहातावर शनी पर्वताचा उंचवटा दिसतो मनीबंध किंवा चंद्र पर्वतातून निघणारी स्पष्ट रेषा इथे थांबते तर हा शुभ योग असतो

त्यावर सूर्य रेषा गडद आणि ठळक दिसते त्यासोबतच शिररेषा आरोग्यरेषा आणि वय रेषा गडद रंगाची दिसते अशी रेषा दोन्ही तळहातावर असणं अधिक भाग्यकारक समजले जातात अशी लोक मेहनतीने यशस्वी होतात ज्या व्यक्तींच्या तळहातावर हा योग असतो ती लोक जन्मस्थानापासून दूर जाऊन बरीच प्रगती करतात अशी व्यक्ती संभाषण कलेत पारंगत असते सेल्स मार्केटिंग प्रवक्ता प्रचारक नेता यासारख्या क्षेत्रात त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडतो ते खूप यशस्वी होतात असे लोक इतरांमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडतात त्यांना समाजात मान कीर्ती संपत्ती मिळते आता एक योग असतो आमला योग सूर्य चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावाने हस्तरेषेत अमला योग तयार होतो सूर्य चंद्र आणि शुक्राचा पर्वत तळहातावर उंचवटा दिसत

असल्यास आणि त्यासोबत चंद्राच्या पर्वतापासून बुध पर्वतापर्यंत एक रेषा गेली असेल तर त्यातून आमला नावाचा योग तयार होतो या योगाच्या प्रभावाने माणूस खूप बुद्धिमान आणि धनवान म्हणतो हा राजयोग असल्याने व्यक्तीला प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त होतो. कामाच्या संदर्भात अशा अनेक लोकांना परदेशात जाण्याची संधी देखील मिळते ज्या व्यक्तीच्या तळहातावर ही रेषा असते तिला जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते तसं तळहातावर अशा प्रकारची रेषा असल्याने व्यक्ती खूप रोमँटिकही बनते. त्यांची लव्ह लाईफ उत्तम असते आणखीन एक योग सांगितला जातो आणि तो मारुती योग आहे मारुती राजयोग ज्यांच्या तळहातावर शुक्र पर्वत विकसित झाला आहे म्हणजेच उंच आहे आणि गुरुपर्वतावर फुलीचे चिन्ह आहे तसेच चंद्राचा पर्वत विकसित झाला आहे

आणि त्यावर स्पष्ट रेषा आहेत मरुत नावाचा शुभ योग तिथे तयार होतो असा योग असलेल्या व्यक्तींची निर्णय क्षमता उत्तम असते ते व्यवसायात खूप कार्यक्षम आणि यशस्वी होतात त्यांच्याकडे संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते या प्रकारच्या हस्तरेषा असलेली लोकं कुशल वक्ते आणि ज्ञानी असतात तसेच धर्म कार्यातही आघाडीवर असतात ते उदाहरण स्वभावाचे आणि सर्वांची प्रेमाने वागणारे असतात
आता आणखीन एका योगा बद्दल जाणून घेऊया आणि तो योग म्हणजे इंद्र राजयोग इंद्रयोग वैभव प्राप्ती देणारा योग आहे तळहातात मंगळाचा पर्वत उंचवट्यावर दिसतो आणि त्यासोबत मस्तक रेषा आणि भाग्यरेषा पूर्ण विकसित होतात तेव्हा हा योग तळहाता तयार होतो या योगाच्या प्रभावामुळे माणूस बलवान धैर्यवान कुशल हुशार राजकारणी बनतो

असे लोक संरक्षण क्षेत्र लष्कर क्षेत्र पोलीस अशी उच्च पदे मिळवतात त्यांना संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते ते लहान वयातच मोठे यश आणि प्रसिद्धी मिळतात मंगळाच्या प्रभावामुळे वयाच्या २८ व्या वर्षी त्यांचं नशीब बलवान असतं आणि उत्तर उत्तर प्रगतीस होताना दिसते